बारामतीचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा ७०० च्या जवळ, तर आज बारामती शहर आणि ग्रामिण मिळून ७२ जण कोरोना पाॅझिटीव्ह.
विशेषतः ग्रामीण भागातील लोकांनी काळजी घेण्याची जास्त गरज.

बारामतीचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा ७०० च्या जवळ, तर आज बारामती शहर आणि ग्रामिण मिळून ७२ जण कोरोना पाॅझिटीव्ह.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 15 आणि बारामती ग्रामीण मध्ये 57 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 449 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 17 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 3.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 70 नमुन्यांपैकी 4 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 1092 नमुन्यांपैकी एकूण 51 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 72 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 27137 झाली आहे, 26117 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 691 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 31 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.