बारामतीचा कोरोना 300 च्या घरात,, फक्त शहरात169, रुग्ण, तर ग्रामीण भागानेही ओलांडली शंभरी ! काळजी घ्या,
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10953

बारामतीचा कोरोना 300 च्या घरात,, फक्त शहरात169, रुग्ण, तर ग्रामीण भागानेही ओलांडली शंभरी ! काळजी घ्या,
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10953
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 169 आणि बारामती ग्रामीण मध्ये 111 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 601 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह186 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 90 नमुन्यांपैकी 37 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 121 नमुन्यांपैकी एकूण 57 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती मध्ये काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये तांबेनगर बालाजी अपार्टमेंट येथील 30 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 45 वर्षीय पुरुष, बर्हाणपूर येथील 27 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, गाडीखेल शिरसुफळ येथील 36 वर्षीय पुरुष, मुरूम येथील 68 वर्षीय पुरुष, अस्मिता हाऊस बारामती येथील 39 वर्षीय महिला, तांबेनगर शिवश्री अपार्टमेंट येथील 51 वर्षीय पुरुष, तांबेनगर प्रसाद येथील 32 वर्षीय पुरुष, माळेगाव विद्यानगरी येथील 43 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, सिटी इन शेजारील मातोश्री अपार्टमेंट येथील 58 वर्षीय महिला, पिंपळी अचानक नगर येथील 35 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तांदुळवाडी गावठाण येथील 21 वर्षीय पुरुष, संभाजीनगर जवळची रोड येथील 35 वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 36 वर्षीय पुरुष, साखरवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, मेखळी येथील 44 वर्षीय पुरुष, हनुमान मंदिर येथील 80 वर्षीय पुरुष, मेखळी येथील 35 वर्षीय पुरुष, शिर्सुफळ येथील गाडीखेल येथील 50 वर्षीय महिला, माळवाडी ग्रामपंचायती शेजारी 60 वर्षीय महिलाळ 32 वर्षीय पुरुष, खराडेवाडी बस स्टँड शेजारी 38 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 42 वर्षीय पुरुष, माळेगाव लोणकर वस्ती 22 फाटा येथील 28 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बऱ्हाणपुर येथील बारा वर्षीय मुलगी, माळशिकारे वस्ती कोऱ्हाळे बुद्रुक येथील 32 वर्षीय महिला, बऱ्हाणपुर येथील 8 वर्षीय मुलगा, 28 वर्षीय महिला, कारखेल खराडेवाडी येथील 22 वर्षीय महिला, माळेगाव बजरंग ग्रुपच्या पाठीमागे ते 40 वर्षीय महिला, सस्तेवाडी होळ येथील 27 वर्षीय पुरुष, संघवीनगर स्वानंद अपार्टमेंट येथील 57 वर्षीय महिला, माऊलीनगर येथील 21 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय मुलगी, कल्याणीनगर तांदूळवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, माळेगाव खडक आळी येथील 20 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शरद नगर तांदुळवाडी येथील 16 वर्षीय मुलगा, आमराई येथील 40 वर्षीय पुरुष, पिंपळी काळुबाई मंदिराशेजारी 40 वर्षीय पुरुष, वालचंदनगर येथील 28 वर्षीय पुरुष, रुई पाटी बडे चाळ येथील 40 वर्षीय पुरुष, गावठाण येथील 60 वर्षे पुरुष, पानसरे वाडी सुपे येथील 62 वर्षीय पुरुषळ बऱ्हाणपुर पाटस रोड येथील 27 वर्षीय महिला, मेखळी गावठाण येथील 21 वर्षीय पुरुष, गावठाण येथील 23 वर्षीय पुरुष, इस्कॉन मंदिराशेजारी 24 वर्षीय महिला, विकास नगर पाहुणे वाडी येथील 46 वर्षीय पुरुष, जगताप आळी पणदरे येथील 26 वर्षीय पुरुष, विठ्ठल मंदिराजवळ मेडद येथील 79 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
काटेवाडी मराठी शाळेशेजारी 40 वर्षीय पुरुष, कल्याणीनगर तांदूळवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, घाडगेवस्ती बयाजी नगर येथील 26 वर्षीय पुरुष, इंद्रायणी अपार्टमेंट सूर्यनगरी येथील 33 वर्षीय पुरुष, करण कॉम्प्लेक्स सूर्यनगरी येथील 6 वर्षीय मुलगी, खांडज 22 फाटा बर्गे वस्ती येथील 30 वर्षीय पुरुष,
आमराई येथील 47 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी वेस येथील 16 वर्षीय मुलगी, एसटी स्टॅन्ड पाठीमागे काळे प्रेस्टिज येथील 27 वर्षीय पुरुष, पॉवर हाऊस अमराइ येथील 25 वर्षीय पुरुष, मळद येथील 35 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 73 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, रुई येथील 22 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 42 वर्षीय पुरुष, उपस्यानगर रुई येथील 52 वर्षीय पुरुष, सुमन अपार्टमेंट जळोची येथील 64 वर्षीय पुरुष, विश्वासनगर गुणवडी येथिल 38 वर्षीय पुरुष, वंजारवाडी येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मोरोपंत शाळेच्या पाठीमागे अमराई येथील 47 वर्षीय पुरुष, सस्ते वाडी येथील 30 वर्षीय पुरुष, खंडोबानगर हार्दिक वंदन बिल्डिंग येथील 35 वर्षीय पुरुष, फलटण रोड जगताप वस्ती येथील 20 वर्षीय महिला, संघवी रेसिडेन्सी भिगवण रोड येथील 26 वर्षीय पुरुष, बारामतीतील 22 वर्षीय पुरुष, रेसिडेन्सी येथील 58 वर्षीय पुरुष, येथील 65 वर्षीय पुरुष, सद्गुरु नगर येथील 60 वर्षीय महिला, येथील 31 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील एकवीस वर्षीय पुरुष, मुक्ती व्हिलेज कसबा येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सुपा येथील 36 वर्षीय पुरुष, सोमेश्वर आठ फाटा पाटील वाडा येथील 24 वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती एमआयडीसी येथील 27 वर्षीय महिला, कोष्टी गल्ली वाडकर वाडा येथील 43 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील 74 वर्षीय महिला, शिर्सुफळ येथील 30 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा, संघवीनगर आदित्य सोसायटी येथील 46 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, शरदनगर तांदूळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, सोनाई विला श्रीरामनगर भिगवन रोड येथील 37 वर्षीय पुरुष, देशमुखमळा यशवंतनगर येथील 74 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मुक्ती टाऊनशिप फेज नंबर 2 कसबा येथील 35 वर्षीय पुरुष, कसबा नगरपरिषद शाळा दोन शेजारी 30 वर्षीय पुरुष, सातववस्ती मालेगाव रोड कसबा येथील 30 वर्षीय पुरुष, एकतानगर भिगवण रोड येथील 40 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, माळेगावरोड म्हसोबानगर येथील 45 वर्षीय पुरुष, साठे चौक कसबा येथील 24 वर्षीय पुरुष, मुक्ती टाऊनशिप phase-2 कसबा येथील 18 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, शेंबेकर चाळ हॉटेल चैत्राली शेजारी 28 वर्षीय पुरुष, सहकार कॉलनी तांदूळवाडी येथील 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सांगवी येथील 32 वर्षीय पुरुष, सुभाष चौक येथील 56 वर्षीय पुरुष, साई रंग हाऊसिंग सोसायटी येथील 45 वर्षीय पुरुष, पेट्रोल पंपासमोर पाटस रोड येथील 50 वर्षीय महिला, लोणीभापकर येथील 25 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, जवाहर नगर इंदापूर रोड येथील 26 वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील 50 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, इंद्रप्रस्थ जामदार रोड 17 वर्षीय मुलगी, आमराई पोस्ट ऑफिस समोर 74 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट पाटस रोड येथील 49 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
माळी शवस्ती बोरी येथील 27 वर्षीय पुरुष, कॉलनी येथील 26 वर्षीय पुरुष, संगवीनगर येथील 16 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरुष, येथील 40 वर्षीय महिला, येथील 27 वर्षीय पुरुष, श्रीराम ्नगर येथील 41 वर्षीय पुरुष, येथील 43 वर्षीय पुरुष, चौधर वस्ती एमआयडीसी येथील 30 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 62 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, अपार्टमेंट रुई येथील 30 वर्षीय पुरुष, लिमटेक देवकाते वस्ती येथील 60 वर्षीय पुरुष, कटफळ येथील 36 वर्षीय पुरुष, येथील 22 वर्षीय पुरुष, त्रिमूर्तीनगर येथील 29 वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती येथील 36 वर्षीय पुरुष, सोमेश्वर कारखाना येथील 39 वर्षीय पुरुष, म्हसोबावाडी येथील 42 वर्षीय पुरुष, तांबेनगर एमआयडीसी येथील 16 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 280 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 10953 तर एकूण बरे झालेले रुग्ण 8912 एकूण मृत्यू 172
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.