बारामतीचे चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर महिला दिनाच्या निम्मिताने करणार प्रसूती व प्रसूती नंतरच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात
गरीब कुटुंबीयांना लाभ व्हावा हाच या मागचा प्रामाणिक उद्देश आहे
बारामतीचे चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर महिला दिनाच्या निम्मिताने करणार प्रसूती व प्रसूती नंतरच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात
गरीब कुटुंबीयांना लाभ व्हावा हाच या मागचा प्रामाणिक उद्देश आहे.
बारामती वार्तापत्र
स्त्रिया या नेहमीच स्वतःच्या आरोग्याकडे कमी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते अशावेळी त्यांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.
वाढत्या महागाईमुळे आणि कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे हा खर्च स्त्रिया टाळतात.
अशावेळी या सर्व सुविधा महिलांसाठी कमी खर्चा मध्ये व्हाव्यात यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर महिलांच्या गरोदरपणातील व डिलिव्हरी नंतर च्या ऑपरेशन वरती विशेष सवलत घेऊन आले आहे.
तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ हे ब्रीदवाक्य घेऊन आतापर्यंत 3500 जास्त अपत्यहीन जोडप्यांचे आई-बाबा होण्याचे स्वप्न श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर ने साकार केले आहे. याच धर्तीवर स्त्री आरोग्य समस्या कमी करण्यासाठी विशेष सवलती मधील या उपक्रमाचा मध्यम वर्गीय तसेच गरीब कुटुंबीयांना लाभ व्हावा हाच या मागचा प्रामाणिक उद्देश आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कृपया पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे जर तुम्ही पिवळे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही सवलत उपलब्ध आहे.
तेव्हा अधिक माहितीसाठी तुम्ही हॉस्पिटल च्या पत्त्यावर ती किंवा मोबाईल नंबर वरती संपर्क साधून संपूर्ण माहिती घेऊ शकता.