स्थानिक

बारामतीतील आयएमए चे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश सोनवणे यांचे निधन

बारामतीत कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा केली.

बारामतीतील आयएमए चे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश सोनवणे यांचे निधन

बारामती :वार्तापत्र 
बारामतीच्या इंडियन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश सोनवणे यांचे आज अकस्मात निधन झाले.

गेली ४० वर्षे त्यांनी बारामतीत कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा केली. रुई ग्रामीण व सुपे ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिक्षक होते. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह परिसरात शोककळा पसरली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!