बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 12679; काल दिवसभरात तालुक्यातील 8 जणांचा मृत्यू बारामतीमध्ये आज 304 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह,तर बरे झालेले रुग्ण 9868
बारामतीतील आज पर्यंत 198 मृत्यु

बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 12679; काल दिवसभरात तालुक्यातील 8 जणांचा मृत्यू बारामतीमध्ये आज 304 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह,तर बरे झालेले रुग्ण 9868
बारामतीतील आज पर्यंत 198 मृत्यु
बारामती वार्तापत्र
शासकीय rt-pcr 562 नमुन्यामधून 172 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 240 rt-pcr रुग्णांपैकी 80 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 166 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 52 रुग्ण आहेत.
शहरातील150 तर ग्रामीण भागातील 154 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये मुक्ती व्हिलेज कसबा येथील 34 वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगा, तपकिरे इस्टेट येथील 17 वर्षीय युवती, 42 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड इंदापूर रोड येथील 68 वर्षीय पुरुष, अंबिका नगर येथील 43 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट पाटस रोड येथील 74 वर्षीय पुरुष, पतंग शहा नगर येथील 50 वर्षीय पुरुष, आमराई कोअर हाऊस येथील 16 वर्षीय युवक, वसंत नगर येथील वीस वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, जळोची येथील 40 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 33 वर्षीय महिला, अंबिकानगर येथील 30 वर्षीय पुरुष, सातव वस्ती येथील 46 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शेपाली गार्डन भिगवण रोड येथील 46 वर्षीय महिला, मुक्ती नक्षत्र जळोची रोड येथील 34 वर्षीय पुरुष, कांचन नगर युनिक रेसिडेन्सी येथील 34 वर्षीय पुरुष, शाहूनगर येथील 61 वर्षीय पुरुष, कांचननगर येथील 42 वर्षीय पुरुष, भिगवण रोड कोर्टाशेजारी 25 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 26 वर्षीय महिला, पवार वस्ती मोतीबाग येथील 40 वर्षीय पुरुष, सुयश कॉलनी 40 वर्षीय पुरुष, अमराई पवार बंगल्याशेजारी 60 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
खाटीक गल्ली येथील 45 वर्षीय महिला, बुरुड हाऊसिंग सोसायटी येथील 60 वर्षीय पुरुष, सहकार नगर एमआयडीसी येथील 51 वर्षीय पुरुष, संघवी पार्क येथील 31 वर्षीय पुरुष, मुक्ती विलेज कसबा येथील 40 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी एमआयडीसी येथील 52 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 22 वर्षीय पुरुष, संघवी पार्क इंदापूर रोड येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, अमरदीप हॉटेल पाठीमागे 46 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील तीस वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 26 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, चौधर वस्ती एमआयडीसी येथील 26 वर्षीय महिला, मलगुंडे वस्ती येथील 25 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रुई येथील 47 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 25 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 27 वर्षीय महिला, त्रिमुर्तीनगर येथील 53 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 32 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, वैद्यकीय महाविद्यालय येथील 25 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 16 वर्षीय युवक, अवचट इस्टेट पाटस रोड येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
माळेगाव रोड येथील 47 वर्षीय पुरुष, बुरुडगल्ली येथील 35 वर्षीय पुरुष, संघवी रेसिडेन्सी येथील 48 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 47 वर्षीय पुरुष, आमराई येथील 10 वर्षीय मुलगा, संघवी पार्क इंदापूर रोड येथील 34 वर्षीय पुरुष, संघवी रेसिडेन्सी येथील 23 वर्षीय पुरुष, खत्री पार्क येथील 46 वर्षीय पुरुष, हिंगणे वस्ती पाटस रोड येथील 33 वर्षीय पुरुष, महावीर पथ येथील 26 वर्षीय पुरुष, कसबा येथील 10 वर्षीय मुलगा, 6 वर्षीय मुलगा, आमराई येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पॉवर हाऊस येथील 60 वर्षीय महिला, अमरदीप हॉटेल पाठीमागे 22 वर्षीय पुरुष, रुई कॉलनी येथील 65 वर्षीय पुरुष, म्हसोबानगर येथील 10 वर्षीय मुलगी, बसस्थानक बारामती शेजारी 70 वर्षीय महिला, गंगाविहार कसबा येथील 59 वर्षीय पुरुष, पतंग शहा नगर येथील 75 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 27 वर्षीय महिला, अर्बनग्राम संभाजीनगर येथील तीस वर्षीय महिला, स्प्रिंग विलेज तांदळवाडी 19 वर्षीय युवक, अर्बन ग्राम संभाजीनगर येथील 6 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगी, पितृछाया संभाजीनगर येथील 23 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 75 वर्षीय पुरुष, मदनेवस्ती पिंपळी येथील 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांबे नगर येथील 25 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय पुरुष, अनूश्चंद्र हॉस्पिटल मागे 34 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 53 वर्षे पुरुष, सायली हिल येथील 66 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय महिला, बयाजी नगर रुई येथील 12 वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील 42 वर्षीय महिला, चौधर वस्ती एमआयडीसी येथील 18 वर्षीय युवक, तांदूळवाडी येथील 31 वर्षीय महिला, 70 वर्षीय महिला, ग्रीन पार्क येथील 42 वर्षीय महिला, म्हसोबा नगर नीरा रोड येथील 62 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 28 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, हॉस्पिटल येथील 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
गावडे हॉस्पिटल येथील 25 वर्षे पुरुष, सनशाइन प्लाझा येथील 6 वर्षीय मुलगी, मोतानगर सूर्यनगरी येथील 65 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, अवचट वस्ती येथील वीस वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड येथील 40 वर्षीय पुरुष, जळगाव कडेपठार येथील 34 वर्षीय पुरुष, मुक्ती व्हिलेज कसबा येथील 50 वर्षीय पुरुष, त्रिमूर्ती हरिकृपा नगर येथील 8 वर्षीय मुलगी, आपले घर तांदूळवाडी येथील 37 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
वसंतलता हॉस्पिटल येथील 28 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी एमआयडीसी येथील 28 वर्षीय पुरुष, सुमन संस्कृती अपार्टमेंट येथील 49 वर्षे पुरुष, सूर्यनगरी जळोची रोड येथील 39 वर्षीय पुरुष, साईनगर हॉस्पिटल पाठीमागे 30 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 21 वर्षीय पुरुष, बोडवे कॉम्प्लेक्स येथील 70 वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील 57 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 63 वर्षीय पुरुष, सौंदती निवास माऊली नगर येथील 46 वर्षीय महिला, पानसरे ड्रीम सिटी येथील 38 वर्षीय महिला, सूर्यनगरी जळोची येथील 40 वर्षीय पुरुष, यादव वस्ती माळेगाव रोड कसबा येथील 50 वर्षीय पुरुष, एमआयडीसी घाडगे वस्ती येथील 6 वर्षीय मुलगा, रुई येथील 45 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट जळोची येथील 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पंचशील अपार्टमेंट येथील 26 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, एमआयडीसी बारामती येथील 34 वर्षीय पुरुष, सिटी इन हॉटेल शेजारी 58 वर्षीय पुरुष, सुमन अपार्टमेंट जीवराज नगर येथील 63 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 27 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 10 वर्षीय मुलगा, रुई पाटी येथील 41 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय महिला, दशरथ नगर येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
रुई येथील 47 वर्षीय पुरुष, तांदळवाडी येथील 26 वर्षीय महिला, एमआयडीसीतील 30 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 26 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, चौधर वस्ती एमआयडीसीतील 26 वर्षीय महिला, सिटी इन चौक येथील 62 वर्षीय पुरुष, सहकारनगर येथील 43 वर्षीय महिला, ग्रीन पार्क 40 वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान स्टाफ क्वार्टर येथील तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सूर्यनगरी येथील 13 वर्षीय मुलगी, वसुंधरा पार्क येथील 27 वर्षीय महिला, मुक्ती नक्षत्र येथील 35 वर्षे पुरुष, जळोची येथील 24 वर्षीय पुरुष, वसुंधरा पार्क येथील 7 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगी, निर्मिती विहार रुई येथील 12 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगी, 31 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 46 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 43 वर्षीय पुरुष, कसबा येथील वीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 12674 आहे तर बरे झालेले रुग्ण 9868 व एकूण मृत्यु 198 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा