बारामतीतील महावितरण परिमंडलात ११२ कोटी ४३ लाख थकबाकी
वीजग्राहकांना चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे

बारामतीतील महावितरण परिमंडलात ११२ कोटी ४३ लाख थकबाकी
वीजग्राहकांना चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे
बारामती वार्तापत्र
महावितरण बारामती परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ६ लाख १९ हजार ९८३ ग्राहकांकडे ११२ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.
थकबाकी वसुलीची मोहीम सुटीच्या दिवशीही सुरू असून, थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांसह चालू बिलांचा भरणा त्वरित करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी केले आहे.
दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे
सोयीचे व्हावे यासाठी बारामती, सातारा, सोलापूर मंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे शनिवारी (दि. २८) व रविवारी (दि. २९) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (दि. ३०) दर्शवेळा सोयीचे व्हावे यासाठी बारामती, सातारा, सोलापूर मंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे शनिवारी (दि. २८) व रविवारी (दि. २९) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (दि. ३०) दर्शवेळा