
बारामतीतील श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचा पाठिंबा
पाठिंबा देणार असल्याचे पत्र
बारामती वार्तापत्र
९ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी होणाऱ्या मोर्चाला व बारामती बंदला श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे जाहीर पाठिंबा देणार असल्याचे पत्र मराठा क्रांती मोर्चा या समितीला देण्यात आले.
संघांचे चेअरमन श्री मनोज मुथा,व्हाईस चेअरमन श्री केवल मोता, खजिनदार श्री राजेंद्र भंडारी, ट्रस्टी श्री जिगर ओसवाल व राजेंद्र मेहता यांनी पाठिंब्याचे पत्र मराठी क्रांती मोर्च्याचे पदाधिकारी यांना संपूर्त केले.