बारामतीत आजही आकडा १०० च्या पुढे… काल घेतलेल्या सर्व प्रकारच्या नमुन्यांमध्ये एकुण १२२ जण पाॅझिटीव्ह.
अशा वाढत्या अकड्यांमुळे लाॅकडाऊन आणखी वाढणार..?
बारामतीत आजही आकडा १०० च्या पुढे…काल घेतलेल्या सर्व प्रकारच्या नमुन्यांमध्ये एकुण १२२ जण पाॅझिटीव्ह.
अशा वाढत्या अकड्यांमुळे लाॅकडाऊन आणखी वाढणार..?
बारामती वार्तापत्र
दिनांक 09/09/20 चे प्रतीक्षेत असलेले 82 नमुने त्यापैकी 12 पॉझिटिव्ह ,कालचे एकूण rt-pcr नमुने 285. एकूण पॉझिटिव्ह 47. प्रतीक्षेत 119 कालचे एकूण एंटीजन 152. एकूण पॉझिटिव्ह 63. काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह 12+ 47 + 63 =122. शहर- 64 ग्रामीण- 58 एकूण रूग्णसंख्या-1889 एकूण बरे झालेले रुग्ण- 781. एकूण मृत्यू– 52.
बारामतीत काल तपासलेल्या संशयित कोरोना रुग्णांच्या नमुन्यांमधून आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाहुणेवाडी येथील ३२ वर्षीय महिला, निंबोडी येथील ७५ व्रषीय महिला, त्रिुमुर्तीनगर येथील ५२ वर्षीय पुरूष, विजयनगर येथील ७४ वर्षीय पुरूष, ढेकळवाडी येथील ३१ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला, निरावागज येथील २७ वर्षीय महिला, संभाजीनगर येथील ३५ वर्षीय पुरूष, ९ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
जळोची येथील ४७ वर्षीय पुरूष, डोर्लेवाडी येथील २ वर्षीय मुलगा, निरावागज येथील ३८ वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलगी, १२ वर्षीय मुलगी, काटेवाडी येथील १० वर्षीय मुलगी, ५५ वर्षीय पुरूष, मासाळवाडी येथील २२ वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
करंजे येथील ५५ वर्षीय महिला, अंजनगाव येथील ३८ वर्षीय पुरूष, होळ येथील ५५ वर्षीय महिला, वंजारवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, ढेकळवाडी येथील २३ वर्षीय पुरूष, ३ वर्षीय मुलगी, वंजारवाडी येथील २६ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ६ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील ३७ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, माळेगाव येथील ५२ वर्षीय पुरूष, तांबेनगर येथील २३ वर्षीय युवक, कसबा येथील १६ वर्षीय मुलगा, पिंपळी येथील १६ वर्षीय युवक, १७ वर्षीय युवक, ४५ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरूष, ५ वर्षीय मुलगी, २७ वर्षीय महिला, होळ येथील ४९ वर्षीय पुरूष, सोरटेवाडी येथील ३७ वर्षीय पुरूष, झारगडवाडी येथील २२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.