बारामतीत आजही कोरोना रुग्ण संख्या ‘साठीत’
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७२७१ वर गेली आहे.

बारामतीत आजही कोरोना रुग्ण संख्या ‘साठीत’
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७२७१ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ३९ आणि बारामती ग्रामीण मध्ये १८ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २३० नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ३४ रुग्ण आहेत.
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४१ नमुन्यांपैकी १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या २९ नमुन्यांपैकी एकूण ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५७ झाली आहे.
काल बारामतीत झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील ३० वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील २४ वर्षीय महिला, २९ वर्षीय पुरुष, कल्याणी कॉर्नर येथील ४० वर्षे पुरुष, ढवाणवस्ती येथील ३६ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ३५ वर्षीय महिला, १८ वर्षीय मुलगी, १६ वर्षीय मुलगा, माळेगाव बुद्रुक येथील २९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कसबा येथील ४२ वर्षीय पुरुष, करावागज येथील ३३ वर्षीय पुरुष, बारामती शहरातील ३७ वर्षीय पुरुष, तरडोली येथील ४५ वर्षीय महिला, मोरगाव येथील १३ वर्षीय मुलगी, १० वर्षीय मुलगा, सायली हिल येथील १६वर्षीय मुलगा, ११ वर्षीय मुलगा, विद्या प्रतिष्ठान स्टाफ येथील ४० वर्षीय पुरुष, महिला सोसायटी येथील ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांबे नगर येथील ३७ वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान येथील ४४ वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील ३९ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ११ वर्षीय मुलगा, सुपा येथील २८ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ४२ वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील ३० वर्षीय महिला, खंडोबानगर येथील ७० वर्षीय महिला, कसबा येथील ७२ वर्षीय पुरुष, आमराई येथील २७ वर्षीय पुरुष, सुभाष चौक येथील १९ वर्षीय पुरुष, रोड येथील ८ वर्षीय मुलगा, माळेगाव कॉलनी येथील ६० वर्षीय महिला, पणदरे येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये श्रीराम नगर कसबा येथील ३३ वर्षीय पुरुष, बुरूडगल्ली येथील २४ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय महिला, स्टेशन रोड येथील ६८ वर्षीय पुरुष, इंद्रायणी निवास रुई येथील २६ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील ३६ वर्षीय महिला, गुणवडी रोड येथील ५६ वर्षीय महिला, आरंभ अपार्टमेंट टीसी कॉलेज शेजारी ६२ वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील ३१ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जगताप मळा कसबा येथील २४ वर्षीय पुरुष, पतंग शहा नगर येथील ४० वर्षीय पुरुष, कमलपुष्प बंगला अशोक नगर येथील ५० वर्षीय महिला, शिवदत्त अपार्टमेंट महावीर भवन शेजारी ७५ वर्षीय पुरुष, ६९ वर्षीय महिला, जळोची येथील ५२ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय पुरुष, पिंपळी येथील ५१ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ६१ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील २८ वर्षीय पुरुष, निरावागज येथील ७१ वर्षीय पुरुष,
भोंडवे वाडी येथील ६० वर्षीय महिला, मोरगाव येथील ३० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७२७१ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६६४६ एकूण मृत्यू १४७.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर,मास्कचा वापर करा.