बारामतीत आजही कोरोना शंभरच्या च्या पुढेच, 128 रुग्ण पॉझीटीव्ह
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 10283 आहे

बारामतीत आजही कोरोना शंभरच्या च्या पुढेच, 128 रुग्ण पॉझीटीव्ह
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 10283 आहे
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 84 आणि बारामती ग्रामीण मध्ये 44 रुग्ण
शासकीय rt-pcr 298 नमुन्यामधून 76 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 94 rt-pcr रुग्णांपैकी 32 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 48 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 20 रुग्ण आहेत.
बारामती मध्ये काल तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये देऊळगाव रसाळ भैरवनाथ मंदिरा शेजारी 38 वर्षीय पुरुष, कारखेल येथील गणेश नगर येथील 60 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, सांगवी येथील पाटील वस्ती येथील 50 वर्षीय पुरुष, डेरे वस्ती तांदुळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, इंदापूर रोड बांदलवाडी येथील तीस वर्षीय महिला, बारा वर्षीय मुलगा, 16 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगा, 65 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 48 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
घाडगे वस्ती रुई फाटा येथील 27 वर्षीय पुरुष, सायंबाचीवाडी लोणी भापकर येथील साठ वर्षे पुरुष, 17 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी दादा पाटील नगरीतील 33 वर्षीय पुरुष, येथील 43 वर्षीय पुरुष, गुणवडी वस्ती येथील चाळीस वर्षीय पुरुष, गोरेवस्ती खांडज येथील 43 वर्षीय पुरुष, थोपटेवाडी येथील 29 वर्षीय महिला, थोपटेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती रुई पाटी येथील 29 वर्षीय पुरुष, अमराई कुलट बिल्डिंग येथील 75 वर्षीय महिला,42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बर्हाणपूर येथील 34 वर्षीय महिला, गावठाण येथील 38 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी भोपळे आळी येथील 45 वर्षीय पुरुष, पानसरेवाडी सुपा येथील 56 वर्षीय पुरुष, जळोची रोड साईनगर येथील एकवीस वर्षीय पुरुष, पिंपळी जळोची रोड येथील 27 वर्षीय महिला, वसंत नगर टीसी कॉलेज रोड येथील 35 वर्षीय महिला, जळोची रोड साई नगर येथील 31 वर्षीय महिला, चार वर्षीय मुलगा, गवळी अपार्टमेंट कांचन नगर येथील 42 वर्षीय महिला, विठ्ठल वाडी खांडज येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
विद्या प्रतिष्ठान स्टाफ क्वार्टर्स येथील 30 वर्षीय पुरुष, जळोची येथील 19 वर्षीय महिला, कल्याणी नगर तांदूळवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 55 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, बांदलवाडी येथील 18 वर्षीय युवक, निरा नंबर चार येथील 65 वर्षीय महिला, जिजाऊ सृष्टी रुई येथील 25 वर्षीय महिला, ग्रीन पार्क अपार्टमेंट रुई येथील 21 वर्षीय पुरुष, तरुण सोसायटी जळोची येथील 50 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुष, संघवीनगर एमआयडीसी येथील 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कोळोली येथील 50 वर्षीय महिला, शिवाजी नगर एमआयडीसी येथील 39 वर्षीय महिला, बर्हाणपूर येथील 46 वर्षीय पुरुष, तांबे नगर एमआयडीसी येथील 17 वर्षीय युवक, वायसेवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, लिमटेक येथील पस्तीस वर्षीय महिला, मळद येथील 31 वर्षीय पुरुष, लिमटेक येथील 48 वर्षे पुरुष, जळोची येथील 55 वर्षीय पुरुष, संघवी रेसिडेन्सी येथील 28 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, पिंपळी लिमटेक म्हसोबा मंदिर येथील तीस वर्षीय पुरुष, साईनगर ऋतुजा बिल्डिंग येथील 35 वर्षीय पुरुष, येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
अमरदीप बिल्डिंग बारामती येथील 37 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 24 वर्षीय पुरुष, येथील 41 वर्षीय पुरुष, आदिती अपार्टमेंट भिगवण रोड येथील 55 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुष, चौधर वस्ती वॉटर टॅंक शेजारी एमआयडीसी येथील 34 वर्षीय महिला, माळेगाव विक्रमनगर येथील 21 वर्षीय महिला, निरावागज खंडोबा आळी येथील 14 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
खंडू खैरेवाडी भोंडवे वाडी येथील 58 वर्षीय पुरुष, माळवाडी लाटे येथील 55 वर्षीय पुरुष, निरावागज खंडोबा आळी येथील दहा वर्षीय मुलगी, यमुना विहार यशवंत नगर कसबा येथील 36 वर्षीय पुरुष, माळेगाव रोड टोल नाका शेजारी बोरावके वस्ती येथील 26 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 45 वर्षीय पुरुषळ कल्याणीनगर तांदूळवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, माळेगाव साखर कारखाना येथील 21 वर्षीय पुरुष, तांबे नगर सिटी इन हॉटेल शेजारी 28 वर्षीय पुरुष, एमआयडीसी गारमेंट येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
घोरपडे नगर रुई पाटी येथील 36 वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील 25 वर्षीय महिला, घोरपडेनगर रुई पाटी येथील 22 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक विक्रमनगर येथील 27 वर्षीय पुरुष, लोणीभापकर बारवकर वस्ती येथील तीस वर्षीय पुरुष, स्प्रिंग अपार्टमेंट तांदूळवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, गवळी अपार्टमेंट कांचन नगर येथील 50 वर्षीय पुरुष, मेखळी ग्रामपंचायत समोर 42 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 44 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक गीतानगर येथील 41 वर्षीय पुरुष, कसबा लक्ष्मीनगर येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मार्केट येथील 14 वर्षीय मुलगा, वडगाव निंबाळकर येथील 51 वर्षीय पुरुष, सांगवी तावरे वस्ती येथील 21 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 41 वर्षीय महिला, मज्जीद डोर्लेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, वॉटर टँक शेजारी तांदूळवाडी येथील तीस वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 45 वर्षीय पुरुष, यशवंत अपार्टमेंट कसबा येथील 28 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला, कसबा यशवंत नगर येथील 56 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, सांगवी 18 फाटा येथील 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सस्तेवाडी होळ येथील 45 वर्षीय महिला, विष्णुदास रेसिडेन्सी सूर्यनगरी येथील 36 वर्षीय पुरुष, आंबुरे वस्ती तांदुळवाडी येथील 29 वर्षीय महिला, येथील 54 वर्षीय पुरुष, सुपा जामदार आळी येथील 45 वर्षीय पुरुष, जामदार वस्ती जामदार रोड कसबा येथील 63 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर कसबा येथील 24 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, विजय नगर चिराग अपार्टमेंट येथील 65 वर्षीय महिला, अमराई पाठीमागे तावरे बांगला येथील 31 वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट विद्या हेच येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कारभारी नगर कसबा येथील पंचवीस वर्षीय महिला, सांगवी येथील 32 वर्षीय पुरुष, सोनाई निवास काळे नगर येथील 47 वर्षीय पुरुष, दुर्गा टॉकीज समोर 25 वर्षीय पुरुष, कवी मोरोपंत स्कूल मार्केटयार्ड शेजारी 29 वर्षीय पुरुष, गोकुळ नगर फलटण रोड येथील 56 वर्षीय महिला, पूजा अपार्टमेंट गालिंदे नगर येथील 51 वर्षीय महिला, बुरुड गल्ली येथील पंचवीस वर्षीय महिला, शारदानगर जाधव वस्ती येथील 21 वर्षीय महिला, मुक्ती व्हिलेज पार्थ अभिनव कसबा येथील 37 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, प्रगती नगर शालिनी अपार्टमेंट 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कोष्टी गल्ली येथील 52 वर्षीय महिला, 61 वर्षीय पुरुष, जुनी भाजी मंडई येथील 34 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनारायण नगर कसबा येथील 37 वर्षीय पुरुष, सात वर्षीय मुलगा, मारवाड पेठ गांधी चौक येथील 22 वर्षीय पुरुष, कांचन नगर भिगवन रोड येथील 38 वर्षीय पुरुष, वसंत नगर येथील 56 वर्षीय महिला, उंडवडी कडे पठार येथील 25 वर्षीय महिला, अंतसागर कॉलनी सूर्य नगरी येथील 32 वर्षीय महिला, कसबा जगताप मळा येथील 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शालीनी बिल्डिंग नंबर 3 येथील 68 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय महिला, खंडोबानगर वाबळे वाडा शेजारी 28 वर्षीय महिला, खंडोबा नगर ढवाणवस्ती शेजारी 35 वर्षीय पुरुष, संघवी रेसिडेन्सी भिगवन रोड येथील शेचाळीस वर्षीय महिला, पिंपळी लिमटेक येथील 29 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 24 वर्षीय पुरुष, शाहूनगर येथील 12 वर्षीय मुलगा, वडगाव निंबाळकर येथील 33 वर्षीय पुरुष, येथील 45 वर्षीय पुरुष, रुई येथील 60 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 10283 आहे तर बरे झालेलेरुग्ण 8365 व एकूण मृत्यु 168 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा