बारामतीत आजही ९६ रुग्ण बाधित पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढताच,
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७८५६

बारामतीत आजही ९६ रुग्ण बाधित पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढताच,
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७८५६
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ७६ आणि बारामती ग्रामीण मध्ये २० रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये ३३८ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ५८ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ५६ नमुन्यांपैकी २० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ५९ नमुन्यांपैकी एकूण १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सायली हिल येथील ४५ वर्षीय पुरुष, मुक्ती हाऊसिंग सोसायटी येथील ३३ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ३७ वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील ६२ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ६१ वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील ७२ वर्षीय महिला, ४३ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शिरवली येथील ३० वर्षीय महिला, मेन रोड इंदापूर रोड येथील ३२ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील ४० वर्षीय पुरुष, अशोक हॉटेल नजीक ६३ वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील २४ वर्षीय पुरुष, सायली हिल येथील ४५ वर्षीय महिला, होळ ८ फाटा येथील २८ वर्षीय महिला, पाटस रोड येथील ४३ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगी, १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
तांदुळवाडी रोड येथील २४ वर्षीय महिला, अशोकनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ३० वर्षीय महिला, संभाजीनगर येथील ३७ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील २८ वर्षीय महिला, रुई येथील ४८ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ३७ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सावळ येथील २६ वर्षीय पुरुष, कसबा येथील ५४ वर्षीय पुरुष, शारदानगर येथील २२ वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील ४४ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ५१ वर्षीय पुरुष, कसबा येथील ५२ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, इंदापूर रोड येथील २७ वर्षीय महिला, विश्वासनगर येथील १८ वर्षीय युवक, २९ वर्षीय महिला, अशोकनगर येथील ४८ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मंगल कार्यालय बारामती येथील २१ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील ३४ वर्षीय महिला, कसबा येथील ५८ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, शिरवली येथील ३० वर्षीय महिला, खंडोबानगर येथील ६४ वर्षीय पुरुष, कसबा येथील ५३ वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील ३१ वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील ७० वर्षीय महिला, सिद्धेश्वर गल्ली येथील २९ वर्षीय महिला, होळ येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
होळ फाटा येथील ४५ वर्षीय पुरुष, आमराई येथील २९ वर्षीय महिला, मोरगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला अवधूत नगर येथील २२ वर्षीय पुरुष, मुर्टी येथील २८ वर्षीय महिला, आमराई येथील ६१ वर्षीय पुरुष, महावीर भवन शेजारी ६१ वर्षीय पुरुष, दहा वर्षीय मुलगी, सह्योग सोसायटी येथील ३८ वर्षीय महिला, बारामती ॲग्रो येथील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शिवनगर माळेगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, मिळत येथील ४३ वर्षीय पुरुष, पणदरे येथील ८२ वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान येथील ४७ वर्षीय पुरुष, सिद्धिविनायक अपार्टमेंट रुई येथील ३६ वर्षीय पुरुष, विश्व बंगला विवेकानंद नगर येथील २९ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सृष्टी प्रगतीनगर येथील ६२ वर्षीय पुरुष, अष्टविनायक अपार्टमेंट येथील ४० वर्षीय महिला, एमआयडीसीतील १७ वर्षीय युवती, ४७ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, जळोची येथील ५० वर्षीय पुरुष, मिशन कंपाउंड तांदूळवाडी येथील ६ वर्षीय मुलगी, तीन वर्षीय मुलगी, ६४ वर्षीय पुरुष, ६३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अशोकनगर येथील ४१ वर्षीय महिला, गांधी चौक येथील ५१ वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट येथील ६७ वर्षीय महिला, त्रिवेणी अपार्टमेंट गालिंदेनगर येथील ३५ वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे येथील टीडीसीसी बँक शेजारी महिला ५४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
भिकोबानगर येथील ३७ वर्षीय पुरुष, पणदरे भिकोबा नगर येथील ५५ वर्षीय महिला, सांगवी वाघ वस्ती येथील ५५ वर्षीय पुरुष, निसर्ग बंगला फलटण रोड येथील ६१ वर्षीय महिला, महालक्ष्मीनगर देसाई इस्टेट येथील ५४ वर्षीय पुरुष, शालिमार हाऊस फलटण रोड येथील ७२ वर्षीय पुरुष
रुई येथील शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये संभाजीनगर येथील ५३ वर्षीय महिला सूर्यनगरीतील २८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ९६ झाली आहे
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७८५६ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६९५१ एकूण मृत्यू १५०.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.