बारामतीत आजही 72 अहवाल प्रतीक्षेत, तर 391 जण कोरोना पॉझिटिव्ह, आकडा 400 कडे जाण्याची भीती ! मृत्यू 5
आज बारामती शहरात 195 आणि बारामती ग्रामीण मध्ये 196 रुग्ण

बारामतीत आजही 72 अहवाल प्रतीक्षेत, तर 391 जण कोरोना पॉझिटिव्ह, आकडा 400 कडे जाण्याची भीती ! मृत्यू 5
आज बारामती शहरात 195 आणि बारामती ग्रामीण मध्ये 196 रुग्ण
बारामती वार्तापत्र
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 655 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 213 रुग्ण आहेत ,प्रतीक्षेत -72
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 191 नमुन्यांपैकी 71 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 258 नमुन्यांपैकी एकूण 107 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 391 झाली आहे.
बारामतीत काल झालेल्या तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांदूळवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 44 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, जळोची येथील 33 वर्षीय पुरुष, पिंपळी जळोची सावतामाळी मंदिरासमोर येथील 44 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 25 वर्षीय पुरुष, जामदार रोड येथील अकरा वर्षीय मुलगी, खंडोबा नगर येथील 27 वर्षीय महिला, अंबिका नगर येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
खंडोबा नगर येथील तीस वर्षीय महिला, कसबा येथील 65 वर्षीय पुरुष, सातव वस्ती माळेगाव रोड येथील 27 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 26 वर्षीय पुरुष, कसबा येथील 38 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष, रुई येथील पाच वर्षीय मुलगा, 45 वर्षीय महिला, प्रगती नगर येथील तीस वर्षीय पुरुष, रुई येथील 29 वर्षीय महिला, सूर्यनगरी सिटी इन शेजारी 60 वर्षीय पुरुष, रुई बयाजी नगर येथील 39 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पुरुष, पतंग शहा नगर येथील 35 वर्षीय पुरुष, सहयोग सोसायटी येथील 55 वर्षीय पुरुष, सातव वस्ती माळेगाव रोड येथील 32 वर्षीय पुरुष, जळोची येथील 24 वर्षीय पुरुष, जळोची जेबीएस टाऊनशिप येथील 25 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
कांचन नगर युनिक रेसिडेन्सी येथील 58 वर्षीय महिला, देसाई इस्टेट जळोची येथील 78 वर्षीय पुरुष, एकतानगर येथील 31 वर्षीय पुरुष, ऋतू प्रीती अपार्टमेंट टीसी कॉलेज शेजारी 36 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील वीस वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 27 वर्षीय महिला, जुन्या तहसील कचेरी सिद्धिविनायक विहार येथील 61 वर्षीय पुरुष, उर्जा भवन येथील पाठीमागे येथील 36 वर्षीय पुरुष, नगर येथील एकवीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
समर्थ नगर येथील 23 वर्षीय महिला, ग्रीन पार्क सोसायटी रुई येथील तीस वर्षीय पुरुष, नगर येथील 48 वर्षीय महिला, समर्थ लक्ष्मीनारायण नगर कसबा येथील तीस वर्षीय पुरुष, ब्रह्मचैतन्य नगर भिगवण रोड येथील 51 वर्षीय पुरुष, श्रीराम अपार्टमेंट पाटस रोड येथील 57 वर्षीय पुरुष, देवगिरी पार्क कसबा येथील 13 वर्षीय मुलगी, जळोची येथील 29 वर्षीय पुरुष, प्रभा अपार्टमेंट मोतानगर येथील 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
खंडोबा नगर येथील चार वर्षीय मुलगी, येथील 29 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 23 वर्षीय पुरुष, जगताप मळा येथील 44 वर्षीय महिला, संभाजीनगर येथील 47 वर्षीय महिला, मोतीबाग येथील 37 वर्षीय पुरुष, संम्यक नगर येथील 22 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, सिद्धार्थ नगर येथील 46 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील सोळा वर्षीय मुलगा, भिगवण रोड येथील 42 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 42 वर्षीय महिला अशोक नगर येथील 61 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
संभाजीनगर भिगवण रोड येथील 36 वर्षीय पुरुष, सातव चौक येथील 27 वर्षीय महिला, पूर्वा कॉर्नर येथील 36 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 44 वर्षीय पुरुष, साईगणेशनगर येथील 26 वर्षीय महिला, सपनानगर येथील तीस वर्षीय महिला, पतंगशहा नगर येथील 59 वर्षीय पुरुष, रोड येथील 44 वर्षीय महिला, संजय नगर येथील वीस वर्षीय पुरुष, रानवारा ईस्ट विंग सूर्यनगरी येथील सात वर्षीय मुलगी, सिद्धेश्वर गल्ली येथील 73 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बोबडे ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथील 50 वर्षीय पुरुष, जळोची येथील 16 वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील 80 वर्षीय पुरुष, जळोजी नगर येथील 29 वर्षीय महिला, गुरुकृपानगर येथील 60 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील 39 वर्षीय पुरुष, जळोची येथील 35 वर्षीय पुरुष, महावितरण क्लासेस कॉटर भिगवण रोड येथील 52 वर्षीय महिला 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
एमआयडीसी येथील 39 वर्षीय पुरुष, ख्रिश्चन कॉलनी येथील 65 वर्षीय महिला, पारिजात अपार्टमेंट भिगवन रोड येथील 22 वर्षीय पुरुष, झगडे गॅरेज शेजारी अमराई येथील सात वर्षीय महिला, संभाजीनगर येथील बारा वर्षीय मुलगी, शुभम अपार्टमेंट समोर 19 वर्षीय युवती, तांदूळवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, महिला सोसायटीतील तीन वर्षीय मुलगी, साई गणेश नगर संगवी रेसिडेन्सी भिगवण रोड येथील 56 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
इंदापूर रोड अमराई येथील 16 वर्षीय मुलगी, प्रभा अपार्टमेंट हरिकृपा नगर येथील आठ वर्षीय मुलगी, तांदूळवाडी येथील 51 वर्षीय पुरुष, पशुधन निवास जळोची येथील 46 वर्षीय महिला, बारामती शहरातील 38 वर्षीय पुरुष, माऊली नगर येथील 51 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 45 वर्षीय महिला, रोड येथील 22 वर्षीय महिला, हनुमान नगर येथील तीस वर्षीय पुरुष, साईनगर रुई येथील 14 वर्षीय मुलगा, रामगल्ली येथील 42 वर्षीय पुरुष, शेळके वस्ती माऊली नगर येथील 25 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
प्रगतीनगर येथील 28 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, सातव वस्ती येथील 42 वर्षीय महिला, तावरे बंगला मागे अमराई येथील 56 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील 47 वर्षीय महिला, कसबा येथील 44 वर्षीय महिला, उत्कर्ष नगर येथील 27 वर्षीय महिला, दोन वर्षीय मुलगा, मुक्ती टाऊनशिप कसबा येथील 54 वर्षीय महिला, खंडोबा नगर येथील 38 वर्षीय पुरुष, कसबा जामदार रोड येथील 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
खंडोबानगर येथील 25 वर्षीय पुरुष, सर्वोदय नगर अमराई येथील 41 वर्षीय पुरुष, विश्वासनगर येथील 22 वर्षीय पुरुष, जळोची येथील 29 वर्षीय पुरुष, साठे नगर कसबा येथील 46 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील 35 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 34 वर्षीय पुरुष, गौतम नगर येथील तीस वर्षीय महिला, वडार कॉलनी पाटस रोड येथील 23 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 78 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील वीस वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्रिमूर्ती नगर जळोची येथील 23 वर्षीय पुरुष, जळोची येथील 48 वर्षे महिला, तांदूळवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगी, 68 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 65 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, रुई पाटी येथील 13 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय महिला, बेलदार पाटील मळा तांदूळवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 32 वर्षीय पुरुष, जामदार रोड येथील 27 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
एमआयडीसी पेन्सिल चौक येथील 26 वर्षीय महिला, लक्ष्मी नगर कसबा येथील 49 वर्षीय महिला, बालाजी नगर येथील 43 वर्षीय पुरुष, प्रतिभा नगर इंदापूर रोड येथील 27 वर्षीय पुरुष, रिंगरोड कसबा येथील 31 वर्षीय महिला, सिद्धांतनगर येथील 37 वर्षीय पुरुष, विजयनगर येथील 55 वर्षीय महिला, दोन वर्षीय मुलगी, एकदंत अपार्टमेंट जिजाऊ मंगल कार्यालय शेजारी 50 वर्षीय पुरुष, आमराई येथील नऊ वर्षीय मुलगा, पाच वर्षीय मुलगा, 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सूर्यनगरी येथील 54 वर्षीय पुरुष, आयएमपी कॉलनी येथील 43 वर्षीय महिला, रुई येथील 41 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगी, गालिंदे नगर येथील 15 वर्षीय मुलगा, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष, रुई येथील तीस वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगा, 39 वर्षीय पुरुष, काटे वस्ती येथील 31 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 55 वर्षीय महिला, रुई येथील 33 वर्षीय पुरुष, रुई पाटी येथील 35 वर्षीय पुरुष, येथील 39 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सिटी इन हॉटेल शेजारी 49 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील वीस वर्षीय, सूर्यनगरी येथील 42 वर्षीय पुरुष, कसबा जामदार रोड येथील 14 वर्षीय मुलगा, खंडोबा नगर येथील वीस वर्षीय महिला अवचट इस्टेट येथील 16 वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील 52 वर्षीय महिला, समर्थनगर येथील 38 वर्षीय महिला, चिमण शहा मळा येथील 44 वर्षीय महिला, विश्वास नगर येथील 51 वर्षीय पुरुष, प्रगती नगर स्वामी चाळ येथील 81 वर्षीय, 70 वर्षीय महिला, फलटण रोड तांबे वस्ती येथील 42 वर्षीय पुरुष, विश्वासनगर येथील 40 वर्षीय पुरुष, रुई येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 15161 तर एकूण बरे झालेले रुग्ण 11346 एकूण मृत्यू 257