कोरोंना विशेष
बारामतीत आज कोरोणा 15 च्या आत नागरिकांनी अजून काळजी घेण्याची आवश्यकता
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 5661
बारामतीत आज कोरोणा 15 च्या आत नागरिकांनी अजून काळजी घेण्याची आवश्यकता
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 5661
बारामती वार्तापत्र
काल बारामतीतील 17 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये घट होत आज चौदा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.नागरिकांनी अजूनही काळजी घेतली तर कोरोणाला बारामतीतून हद्दपार करणे फार अवघड नाही.असे एकंदरीत दिसते.
आजच्या पॉझिटिव रुग्णांमध्ये एकूण 78 rt-pcr नमुन्यामधून 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले ,तर खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 22 नमुन्यांपैकी -6 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे .तसेच एकूण एंटीजन तपासण्यांमधून 21 पैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यातील शहरातील सात रुग्ण ग्रामीण मधील सात रुग्ण असे आहेत. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 5661 तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5281 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 136 आहे.