बारामतीत आज कोरोना ने गाठला उच्चांक 83 रुग्ण बाधित. आज एक मृत्यु !

बारामतीत आज कोरोना ने गाठला उच्चांक 83 रुग्ण बाधित. आज एक मृत्यु !
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 7669
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात52 आणि बारामती ग्रामीण मध्ये 31रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये327 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 64 रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 28 नमुन्यांपैकी 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 48 नमुन्यांपैकी एकूण 13 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 83 झाली आहे.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बाबुर्डी येथील 70 वर्षीय महिला, होळ आठ फाटा येथील 68 वर्षीय पुरुष, संघवी नगर येथील 33 वर्षीय पुरुष, आमराई येथील 70 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, जयश्री गार्डन शेजारी 31 वर्षीय महिला, आठ वर्षीय मुलगा, जगताप मळा येथील 73 वर्षीय पुरुष, सोनवडी सुपे येथील 39 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सोनगाव येथील 18 वर्षीय युवक, गुणवडी येथील 27 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 25 वर्षीय पुरुष, उंडवडी येथील 22 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 35 वर्षीय महिला, मोरगाव येथील 56 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, पणदरे येथील 55 वर्षीय महिला, मानाप्पा वस्ती येथील 28 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 54 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, खंडूखैरे शवाडी येथील 42 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कसबा येथील 76 वर्षीय पुरुष, श्रावण गल्ली येथील 38 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 38 वर्षीय महिलाळ पणदरे येथील 48 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील 57 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 29 वर्षीय पुरुष, तक्षशिलानगर येथील 22 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय महिला, नऊ वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील 43 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील 18 वर्षीय युवक, येथील आठ वर्षीय मुलगी, बुरुड गल्ली येथील 72 वर्षीय पुरुष, कसबा येथील 70 वर्षीय महिला, बारामती शहरातील 23 वर्षीय महिला, संघवी टाउनशिप येथील 38 वर्षीय पुरुष, कसबा येथील एकूण 70 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 54 वर्षीय महिला, जळोची येथील 30 वर्षीय पुरुष, जराडवाडी येथील 73 वर्षीय महिला, माळेगाव येथील 37 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 42 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
हंबीर बोळ येथील 30 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 37 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 28 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील 40 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 38 वर्षीय महिला, ग्रीन पार्क येथील 39 वर्षीय पुरुष, जळोची येथील एकत्र वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 42 वर्षीय पुरुष, विद्यानगरी येथील 37 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 37 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 53 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 45 वर्षीय पुरुष, जळोची येथील 45 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला समावेश आहे.
बारामती तालुक्यातील विविध शासकीय दवाखान्यांमध्ये केलेल्या तपासण्यांमध्ये सोनगाव येथील 18 वर्षीय युवक गुणवडी येथील 27 वर्षीय पुरुष डोरलेवाडी येथील 82 वर्षीय पुरुष सोनगाव येथील 27 वर्षीय पुरुष होळ आठ फाटा येथील 68 वर्षीय पुरुष काटेवाडी येथील 43 वर्षीय पुरुष करावागज येथील 35 वर्षीय महिला 45 वर्षीय पुरुष बाबुर्डी येथील 70 वर्षीय महिला सोनवडी सुपे येथील 39 वर्षीय पुरुष मोरगाव येथील 56 वर्षीय महिला 24 वर्षीय महिला खंडू खरे वाडी येथील 42 वर्षीय महिला माळेगाव बुद्रुक येथील 42 वर्षीय पुरुष पणदरे येथील 45 वर्षीय पुरुष 55 वर्षीय महिला मनपा वस्ती येथील 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पूर्वा कॉर्नर शेजारील 41 वर्षीय महिला, 64 वर्षीय महिला, पणदरे येथील 50 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष डोर्लेवाडी लक्ष्मी मंदिरानजीक 82 वर्षीय पुरुष, सोनगाव येथील 27 वर्षीय पुरुष, जिजाऊ बांगला दुर्गा थेटर शेजारी 14 वर्षीय पुरुष, वाघोलीकर पार्क येथील 34 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 73 वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील पंचवीस वर्षीय महिला, जामदार रोड कसबा येथील 48 वर्षीय महिला, सातव वस्ती माळेगाव येथील 22 वर्षीय महिलाळ मंगल सृष्टी बंगला विद्यानगर माळेगाव येथील 58 वर्षीय महिला व 15 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 7669 तर एकूण बरे झालेले रुग्ण 6887 एकूण मृत्यू 149
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.