कोरोंना विशेष
बारामतीत आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
78 वर्षाची स्टेशन रोड बारामती येथील महिला व 52 वर्षाची देशपांडे स्टेट संगवी पार्क शेजारी हरिकृपा नगरीतील महिला.
बारामतीत आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..
बारामती शहरात आज नव्याने दोन रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत काल कोरणा बाधितांच्या संपर्कातील 69 जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 52 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून 15 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
बारामती शहरांमधील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये 78 वर्षाची स्टेशन रोड बारामती येथील महिला व 52 वर्षाची देशपांडे स्टेट संगवी पार्क शेजारी हरिकृपा नगरीतील महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.