बारामतीत आज 22 रुग्ण पॉझिटिव्ह
बारामतीची आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या 5758
बारामती वार्तापत्र
कालच्या तुलनेत आज 4 रुग्ण कमी होऊन कोरोणाची बारामती तालुक्यातील आजची रुग्ण संख्या 22 झाली आहे.
शासकीय rt-pcr 80 नमुने मधून 9 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेच्या तपासणी केलेल्या 12 नमुन्यांपैकी 3 नमुने पॉझिटिव्ह आले असून, एंटीजन तपासणीत 35 रुग्णांपैकी 10 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, काल दिवसभरातील एकूण रुग्ण संख्या 22 अशी झाली आहे.
तर तालुक्याच्या बाहेरील एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे.
शहरात 9 तर ग्रामीण भागाततील 13 रुग्ण आहेत.
त्यामुळे बारामतीची आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या 5758 व बरे झालेली रुग्ण संख्या 5445 तर एकूण मृत्यू 136 असे आहेत.
घरी रहा ,सुरक्षित रहा घाबरू नका, काळजी घ्या तोंडाला मास्क लावा ,सॅनिटायझर चा वापर करा अनावश्यक गर्दी टाळा.