बारामतीत आज 48 रुग्ण पॉझिटिव्ह तर 179 नमुने प्रतीक्षेत ! कालच्या 344 प्रतीक्षेत नमुन्यांमध्ये 100 रुग्ण पॉझिटिव्ह.
खाजगी प्रयोगशाळेतील सर्वच्या सर्व नमुने प्रतीक्षेत

बारामतीत आज 48 रुग्ण पॉझिटिव्ह तर 179 नमुने प्रतीक्षेत ! कालच्या 344 प्रतीक्षेत नमुन्यांमध्ये 100 रुग्ण पॉझिटिव्ह.
खाजगी प्रयोगशाळेतील सर्वच्या सर्व नमुने प्रतीक्षेत
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 33 आणि बारामती ग्रामीण मध्ये 15 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 192 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 2 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 121 नमुन्यांपैकी सर्व अहवाल प्रतीक्षेत आहेत.
तर एंटीजनच्या 143 नमुन्यांपैकी एकूण 46 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती मध्ये काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स सायली हिल येथील 35 वर्षीय पुरुष, सिटी इन हॉटेल शेजारी 25 वर्षीय पुरुष, सूर्य नगरी येथील 27 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 38 वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथील 30 वर्षीय महिला, वणवे मळा येथील 57 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 28 वर्षीय पुरुष, इंदापूर रोड पोस्ट ऑफिसच्या समोर 17 वर्षीय मुलगा, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स सायली हिल येथील 31 वर्षीय महिला, बारामती शहरातील 34 वर्षीय महिला, सोनाई हाईट अभिमन्यू कॉर्नर शेजारी 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स सायली हिल येथील 35 वर्षीय पुरुष, सिटी इन हॉटेल शेजारी 25 वर्षीय पुरुष, सूर्य नगरी येथील 27 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 38 वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथील 30 वर्षीय महिला, वणवे मळा येथील 57 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 28 वर्षीय पुरुष, इंदापूर रोड पोस्ट ऑफिसच्या समोर 17 वर्षीय मुलगा, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स सायली हिल येथील 31 वर्षीय महिला, बारामती शहरातील 34 वर्षीय महिला, सोनाई हाईट अभिमन्यू कॉर्नर शेजारी 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सूर्यनगरी येथील 37 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील 28 वर्षीय पुरुष, कारखेल येथील 34 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, पणदरे येथील 35 वर्षीय पुरुष, चिंचबन पणदरे येथील 56 वर्षीय पुरुष, कारखेल येथील 14 वर्षीय मुलगी, कारखेल येथील 22 वर्षीय महिला, देवराज अपार्टमेंट गुणवडी रोड येथील 55 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
झारगडवाडी येथील 63 वर्षीय महिला, पिंपळी येथील 36 वर्षीय महिला, मुढाळे येथील 41 वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, बऱ्हाणपुर येथील 55 वर्षीय महिला, खताळपट्टा येथील 31 वर्षीय पुरुष, पाटस रोड हिंगणे वस्ती येथील 30 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील 40 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, कोऱ्हाळे खुर्द येथील 10 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगा, 21 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, पणदरे येथील 47 वर्षीय पुरुष, मळद येथील तीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.
चैतन्य हॉस्पिटल इंदापूर रोड येथील 30 वर्षीय महिला, विश्व एम्पायर येथील 53 वर्षे पुरुष, रूई येथील 24 वर्षीय महिला, कसबा बारामती येथील 24 वर्षीय पुरुष, पांडुरंग प्रेस्टीज अपार्टमेंट अभिषेक हॉटेल मागील 36 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 32 वर्षीय पुरुष, चव्हाण इको व्हिलेज जुना मोरगाव रोड येथील 26 वर्षीय महिला, सायली हिल येथील 13 वर्षीय मुलगा, बोरड हाउसिंग येथील 68 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
ग्रीन पार्क येथील 34 वर्षीय पुरुष, रेसिडेन्सी साई गणेश नगर येथील 25 वर्षीय महिला, अंबिकानगर येथील 14 वर्षीय मुलगा, संघवी रेसिडेन्सी भिगवण रोड येथील 44 वर्षीय महिला, नगर येथील 26 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 38 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, पोलीस पाटील बंगला तांदळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, बारामती तांदूळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, सरस्वती गृहनिर्माण संस्था एमआयडीसी येथील 26 वर्षीय पुरुष, नक्षत्र रो हाऊस येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कसबा येथील 46 वर्षीय पुरुष, उत्कर्षनगर येथील 36 वर्षीय महिला, कसबा येथील 38 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड खंडोबा नगर येथील 17 वर्षीय मुलगा, वसुंधरा पार्क भिगवण रोड येथील 24 वर्षीय पुरुष, कचेरी रोड येथील 48 वर्षीय महिला, जळोची येथील 25 वर्षीय पुरुष, संघवी टाऊनशिप येथील 40 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगी, 9 वर्षीय मुलगा, प्रगतीनगर बारामती येथील 37 वर्षीय महिला, जळोची येथील 32 वर्षीय महिला, बुरुड गल्ली मोकाशी हॉस्पिटल समोर 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
सुखायु जनरल हॉस्पिटल प्रभा अपार्टमेंट मोतानगर येथील 66 वर्षीय महिला, साई गणेश नगर येथील 55 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, येथील 33 वर्षीय पुरुष, सहकार नगर एमआयडीसी येथील 49 वर्षीय महिला, माऊली अपार्टमेंट विवेकानंद नगर टीसी कॉलेज रोड येथील 28 वर्षीय पुरुष, सहकार नगर एमआयडीसी रेसिडेन्सी येथील 56 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनारायण नगर कसबा येथील 56 वर्षीय पुरुष, कसबा येथील 58 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, सिकंदर नगर येथील 53 वर्षीय महिला, बुरुड सोसायटी इंदापूर रोड येथील 15 वर्षीय मुलगा, श्रीरामनगर येथील 47 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 28 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे
बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी एमआयडीसी शेजारी 21 वर्षीय महिला, मळद येथील 35 वर्षीय पुरुष, समृद्धी कॉम्प्लेक्स येथील 50 वर्षीय पुरुष, श्री समय पार्क प्रगती नगर येथील 60 वर्षीय पुरुष, जीवराजनगर अपार्टमेंट येथील 42 वर्षीय पुरुष, विश्व एम्पायर भिगवण रोड येथील 47 वर्षीय महिला, कोर्टाच्या पाठीमागे भिगवण रोड येथील 78 वर्षीय पुरुष, हरिकृपानगर येथील 17 वर्षीय युवती, विश्व बंगला विवेकानंदनगर टीसी कॉलेज पाठीमागे 34 वर्षीय पुरुष, कैकाडी गल्ली येथील 59 वर्षीय महिला, लक्ष्मीनारायण नगर येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांदुळवाडी शरदनगर येथील 20 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, पिंपळी लिमटेक येथील 45 वर्षीय महिला, शिर्सुफळ साबळेवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, गावठाण येथील मेखळी रोड येथील 43 वर्षीय पुरुष, मुरुम सोमेश्वर नगर येथील 62 वर्षीय महिला, शिर्सुफळ येथील 27 वर्षीय पुरुष, शिरवली काटकर वस्ती येथील 48 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 35 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, पणदरे गीतानगर येथील 18 वर्षीय युवती, जळोची मलगुंडे वस्ती येथील 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पळशी लोणीभापकर येथील 35 वर्षीय पुरुष, सांगवी काळेवस्ती येथील 28 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 26 वर्षीय पुरुष, कर्मवीर अपार्टमेंट भिगवण रोड येथील 53 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 46 वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील 26 वर्षीय पुरुष, चंद्रमणीनगर पोस्ट ऑफिस आमराई शेजारी 36 वर्षीय पुरुष, दादा पाटीलनगर तांदुळवाडी येथील 25 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील 39 वर्षीय महिला, दुर्गा सिटी प्राईड समोर 42 वर्षीय पुरुष, जानुबाई मंदिर शिरवली जवळ 36 वर्षीय पुरुष, साईनगर शाहू हायस्कूल शेजारी 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 48 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 11883 तर एकूण बरे झालेले रुग्ण 9474 एकूण मृत्यू 181
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.