कोरोंना विशेष
बारामतीत आज 82 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 23 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
रुई येथे उपचार सुरू असताना आंबी खुर्द येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
बारामतीत आज 82 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 23 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
रुई येथे उपचार सुरू असताना आंबी खुर्द येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
बारामती वार्तापत्र
काल बारामती मध्ये एकूण 105 जणांचे नमुने RT-PCR तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 82 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 23 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच काल रात्री ग्रामीण रुग्णालय येथे रुई येथे उपचार सुरू असताना आंबी खुर्द येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूंची संख्या 28 झाली आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.