बारामतीत आज 89 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत….बारामतीत परत लाॅकडाऊन होणार का ???.
एकूण रुग्णसंख्या- 1198 ,एकुण मृृत्यू 44 ,बरे झालेले 556.
बारामतीत आज 89 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत…. बारामतीत परत लाॅकडाऊन होणार का ???..
एकूण रुग्णसंख्या- 1198 ,एकुण मृृत्यू 44 बरे झालेले 556.
बारामती वार्तापत्र
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या RT-PCR 217 पैकी पॉझिटिव्ह- 54,निगेटिव- 149, प्रतीक्षेत-12 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -35 पॉझिटिव्ह-10 निगेटिव्ह -25 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 69 पैकी पॉझिटिव्ह- 25 निगेटिव्ह 44 कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-89. शहर -63 ग्रामीण- 26 .
आज आढळलेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये जळोची येथे सर्वाधिक रुग्ण आढळले असून यामध्ये 27 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, 63 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला व पंधरा वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कांचननगर येथील 75 वर्षीय पुरुष, जवाहर नगर येथील 50 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील 45 वर्षीय महिला व 24 वर्षीय महिला, गुणवडी येथील 50 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील चाळीस वर्षे पुरुष, 32 वर्षीय महिला व 33 वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
पणदरे येथील 42 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 55 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 65 वर्षे पुरुष, मूर्टी येथील 80 वर्षीय महिला, सांगवी येथील 13 वर्षीय युवक, 41 वर्षे पुरुष व 48 वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
शहरातील तांबे नगर येथे पंधरा वर्षीय युवक कसबा येथे 38 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष व वीस वर्षीय पुरुष रूग्णाचा यामध्ये समावेश असून होणार फाटा येथे 42 वर्षे पुरुष दशरथ नगर येथील 63 वर्षे पुरुष ऋग्ना सही कोरोना ची लागण झाली आहे
जळगाव कडेपठार येथील पन्नास वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 44 वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील 26 वर्षीय महिला, निंबुत येथील 60 वर्षीय महिला, मरीआई मंदिर येथील 33 वर्षीय महिला, वसंतनगर येथील 38 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिला, सातव वस्ती येथील 67 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
कचेरी रोड येथील 32 वर्षीय पुरुष, माळेगाव रोड येथील 42 वर्षीय महिला, वीस वर्षीय महिला व 75 वर्षे पूरूष, चंदन मेडिकल शेजारील 27 वर्षे पूरूष, लेंडीपट्टी येथील 28 वर्षीय महिला, ढाकाळे येथील 40 वर्षीय महिला, गुणवडी चौक येथील 45 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
जगतापमळा येथील 23 वर्षीय महिला, रुई येथील एकवीस वर्षे पूरूष, शक्ती प्लाझा येथील 23 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 25 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 26 वर्षे पुरूष, 55 वर्षीय पुरुष व संभाजीनगर येथील 14 वर्षीय युवकाचा समावेश आहे
बारामतीतील शासकीय एंटीजेन तपासणीमध्ये रुई येथील 42 वर्षीय पुरुष, सुपे येथील 37 वर्षीय पुरुष, तांबेनगर महिला सोसायटी येथील 42 वर्षे पुरुष, तांबेनगर येथील 55 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 28 वर्षीय पुरुष व 33 वर्षे पूरूष, गुणवडी येथील 50 वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील 65 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 19 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
कसबा येथील 28 वर्षीय पुरुष, शिरवली येथील 65 वर्षीय महिला, सांगवी येथील 65 वर्षीय महिला, कन्हेरी येथील 25 वर्षीय पुरुष, टेकवडेवस्ती येथील 39 वर्षीय पुरुष, बंडगरवस्ती येथील 35 वर्षीय पुरुष व धायगुडे वस्ती येथील 50 वर्षे पूर्ण त्या रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खाजगी अँटीजेन प्रयोगशाळेतील आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये शेंडेवस्ती येथील 70 वर्षीय महिला व 51 वर्षे पुरुष, सुहासनगर येथील 66 वर्षे पुरुष व 57 वर्षीय महिला, रिंग रोड खोमणे चौक एसटी स्टँड मागे 39 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला व 32 वर्षीय महिला, जामदाररोड कसबा येथे 80 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी वाडेकर इस्टेट येथे 54 वर्षीय महिला व 60 वर्षीय पुरुष, अभिमन्यू कॉर्नर रुई येथे 34 वर्षीय पुरुष, कसबा येथे 58 वर्षे पुरुष व 31 वर्षीय पुरुष व 31 वर्षीय पुरुष, शरदनगर तांदुळवाडी रोड येथे 25 वर्षीय पुरुष, बारामती 76 वर्षीय पुरुष, निर्मिती हाईटस येथील 56 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.