बारामतीत आज 98 पाॅझिटीव्ह, एकुण बाधितांचा आकडा 1109 हा आजचा कोरोनाबाधीतांचा आकडा पहाता दादांनी बारामतीकडे जातिने लक्ष देण्याची बारामतीकरांची मागणी.
बारामती मध्ये संख्या मृत्यू- 44. वर गेली आहे.
बारामतीत आज 98 पाॅझिटीव्ह, एकुण बाधितांचा आकडा 1109
हा आजचा कोरोनाबाधीतांचा आकडा पहाता दादांनी बारामतीकडे जातिने लक्ष देण्याची बारामतीकरांची मागणी.
बारामती वार्तापत्र
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या RT-PCR 200 पैकी पॉझिटिव्ह- 77,निगेटिव- 111, प्रतीक्षेत-4 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -08 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -37 पॉझिटिव्ह-09 निगेटिव्ह -28
तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 76 पैकी पॉझिटिव्ह- 12 निगेटिव्ह 64 कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-98. शहर -59 ग्रामीण- 39.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या . 1109 वर गेली आहे.
बारामती मध्ये संख्या मृत्यू- 44. वर गेली आहे.
आज बारामतीतील शासकीय तपासणीमध्ये झालेल्या कोरोना संशयितांच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये घोडकेनगर येथील 25 वर्षीय पुरुष, बारामतीतील तीस वर्षीय महिला व 13 वर्षीय युवक, पिंपळी येथील तीस वर्षीय महिला, माळेगाव येथील तीस वर्षीय महिला व 59 वर्षीय महिला, कांचन नगर येथील 75 वर्षीय पुरुष, कसबा येथील 40 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला व 51 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
निरावागज येथील 22 वर्षीय महिला, गोकुळ नगर फलटण रोड येथील 57 वर्षीय पुरुष, रम्यनगरी येथील 55 वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 23 वर्षीय पुरुष, सातव वस्ती कसबा येथील 75 वर्षीय पुरुष, जळोची येथील 38 वर्षीय पुरुष, पिंपळी रोड जळोची येथील तीस वर्षीय पुरुष, वाडेकर इस्टेटमधील 34 वर्षीय महिला यांचा समावेश आहे
आंदोबाची वाडी येथे सात रुग्ण आढळले असून 70 वर्षीय महिला, 33 वर्षीय महिला, तीन वर्षीय मुलगी, 27 वर्षीय पुरुष, पाच वर्षीय मुलगी, 42 वर्षीय महिला, पंचवीस वर्षे पुरुष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.
संत सोपान नगर येथे 58 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथे 26 वर्षीय पुरूष, विश्वास नगर येथे तीस वर्षे पुरुष व वीस वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली येथे 41 वर्षे पुरुष, 58 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला व 37 वर्षीय रूग्णाचा समावेश आहे.
मुक्ती व्हिलेज येथे 21 वर्षीय महिला, स्टेशन रोड येथे 75 वर्षीय महिला, ढाकाळे येथे 51 वर्षीय पुरुष, करंजे येथे 54 वर्षीय महिला व 36 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथे 24 वर्षे पुरुष व 28 वर्षीय पुरुष, बोरकर वाडी येथे 32 वर्षीय पुरुष व 12 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
काऱ्हाटी येथे 38 वर्षीय पुरुष, माळेगाव येथे 58 वर्षीय पुरुष, प्रतिभा नगर येथे 38 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथे 62 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथे 35 वर्षीय पुरुष, सुहास नगर येथे 35 वर्षीय पुरुष, इंदापूर चौक येथे 27 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
संत सोपान नगर येथे 58 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथे 37 वर्षीय पुरुष, सुहास नगर येथे 33 वर्षीय पुरुष व वीस वर्षीय पुरुष, शहरातील बुरुड गल्ली येथे चार रुग्ण आढळले असून यामध्ये 41 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला व 37 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
रुई येथे सात रुग्ण आढळले असून यामध्ये 21 वर्षे पुरुष पंधरा वर्षे पुरुष चार वर्षीय मुलगा 50 वर्षीय महिला 28 वर्षीय महिला 65 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे
देवतानगर येथे 45 वर्षीय महिला, काटेवाडी येथे 21 वर्षे पुरुष व 56 वर्षीय महिला, तांदुळवाडी येथे 28 वर्षे पुरुष, शिर्सुफळ येथे 22 वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील 60 वर्षीय पुरुष, सातव चौक येथे 84 वर्षीय महिला, अवचट इस्टेट येथे 34 वर्षीय महिला, संत सेना नगर येथे सात वर्षीय मुलगी, निंबोडी येथे 38 वर्षीय पुरुष, जळोची येथे 49 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथे एक वर्षीय मुलगी व कोऱ्हाळे बुद्रुक येथे 14 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
शासकीय एंटीजन तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील 26 वर्षीय महिला, प्रतिभा नगर येथील 27 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 53 वर्षे पुरुष, मळद येथील 65 वर्षीय महिला व 33 वर्षे पूरूष, जळोची येथील 58 वर्षीय महिला व 35 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 55 वर्षीय महिला, सात वर्षीय मुलगी व दहा वर्षीय मुलगा, संभाजीनगर येथील 59 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय पुरुष, भिलारवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, साईनगर येथील एकवीस वर्षे पुरुष, काऱ्हाटी येथील 44 वर्षे पुरुष, सोनगाव येथील 27 वर्षीय पुरुष, सूर्यनगरीतील 47 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
बारामतीत झालेल्या खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील खडक आळी मधील 65 वर्षीय महिला, पिंपळी येथील 56 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 65 वर्षीय महिला, बुरुड गल्ली येथील सात वर्षीय महिला, तांदुळवाडी येथील 85 वर्षीय महिला, तांदूळवाडी वेस येथील 23 वर्षीय महिला, प्रगती नगर येथील 36 वर्षे पुरुष, इंदापूर रोड येथील 47 वर्षे पुरुष, सावतामाळी नगर मोरगाव रोड येथील 35 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय महिला, म्हसोबा नगर येथील 35 वर्षीय पुरुष, शिवाजी उद्यान कसबा येथील 37 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.