बारामतीत काल एकुण ३८ जण पाॅझिटीव्ह.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३९२७ वर गेली आहे
बारामतीत काल एकुण ३८ जण पाॅझिटीव्ह
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३९२७ वर गेली आहे
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (१९\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ९३. एकूण पॉझिटिव्ह- २१. प्रतीक्षेत ०७. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०४. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०५ त्यापैकी पॉझिटिव्ह -०२. कालचे एकूण एंटीजन ७५ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१५ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २१+०२+१५=३८. शहर-११ . ग्रामीण- २७. एकूण रूग्णसंख्या-३९२७ एकूण बरे झालेले रुग्ण- ३६८५ एकूण मृत्यू– १०८.
आर्टिफिशियल तपासणीमध्ये ग्रीन पार्क एमआयडीसी येथील 18 वर्षीय युवती 35 वर्षीय महिला 65 वर्षीय महिला माळेगाव बुद्रुक येथील 45 वर्षीय पुरुषसांगवी येथील 80 वर्षीय पुरुष 28 वर्षीय महिला 39 वर्षीय पुरुष गुणवडी येथील 50 वर्षीय महिला 24 वर्षीय पुरुष वीस वर्षीय महिला 24 वर्षीय महिलाजोशी वाडा मेडल येथील 55 वर्षे पुरुष निरावागज येथील 65 वर्षीय पुरुष गुणवडी येथील वीस वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 37 वर्षीय पुरुष खताळपट्टा येथील 37 वर्षीय पुरुष 27 वर्षे पुरुष बारामती शहरातील 21 वर्षीय पुरुष सांगवी येथील दहा वर्षीय मुलगा 29 वर्षे पुरुष सुपे येथील पन्नास वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत सांगवी येथील २६ वर्षीय महिला, २९ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ४९ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरूष, शिरवली येथील ३० वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले.
बारामतीतील गिरीजा लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यामध्ये खताळपट्टा ढेकळवाडी येथील 75 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळला.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे १९ रोजी तपासलेल्या रॅपिड अॅंटिजेन तपासणीत संभाजीनगर येथील २७ वर्षीय महिला, एमआयडीसीतील ५५ वर्षीय पुरूष, मोरगाव रोड येथील जगतापवस्ती येथील ६५ वर्षीय महिला, जळोची येथील ५९ वर्षीय महिला,करण आयकॉन इंदापूर रोड येथील ३ वर्षीय मुलगा, पवईमाळ येथील २७ वर्षीय पुरूष, म्हसोबावाडी पणदरे येथील ३५ वर्षीय पुरूष, जळगाव कडेपठार येथील ५० वर्षीय महिला, सोनवडी सुपे येथील ३५ वर्षीय पुरूष, शिरवली येथील ७२ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला.
बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे १९ रोजी तपासलेल्या रॅट तपासणीत जयश्री गार्डनपाठीमागे सदगुरू प्रसाद येथील ५७ वर्षीय पुरूष रुग्ण गुनवडी येथील २८ वर्षीय महिला, पाहुणेवाडी येथील ४० वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला.