बारामतीत काल एकुण ६२ जण पाॅझिटीव्ह.
एकूण रूग्णसंख्या-2941

बारामतीत काल एकुण ६२ जण पाॅझिटीव्ह.
बारामती वार्तापत्र
दिनांक 23/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 05 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 01 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तसेच कालचे (24/09/20) एकूण rt-pcr नमुने 174. एकूण पॉझिटिव्ह- 43. प्रतीक्षेत 01. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. कालचे एकूण एंटीजन 80. एकूण पॉझिटिव्ह-18 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+43+18=62. शहर-27 . ग्रामीण- 35. एकूण रूग्णसंख्या-2941 एकूण बरे झालेले रुग्ण- 2065 एकूण मृत्यू– 71.