बारामतीत काल 10 जण कोरोना संक्रमीत
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4420 वर गेली आहे.
बारामतीत काल 10 जण कोरोना संक्रमीत
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4422 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (14/11/20) एकूण rt-pcr नमुने 41. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -06 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 12 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+03+03=10. शहर-02 . ग्रामीण- 08. एकूण रूग्णसंख्या-4420 एकूण बरे झालेले रुग्ण- 4184 एकूण मृत्यू– 120.
बारामती मध्ये काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये नागवडे वस्ती येथील 40 वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील 12 वर्षीय मुलगा, 40 वर्षे पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 51 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबरोटरी येथे तपासलेल्या रॅपिड चाचणीत पणदरे येथील 22 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वानेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 42 वर्षीय पुरुष व उंडवडी सुपे येथील 66 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत सिद्धेश्वर निंबोडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा आढळून आली आहे.