बारामतीत काल एकुण 20 जण कोरोना संक्रमीत
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4467 वर गेली आहे.
बारामतीत काल एकुण 20 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4467 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (16/11/20) एकूण rt-pcr नमुने 82. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -03 त्यापैकी पॉझिटिव्ह -01. कालचे एकूण एंटीजन 62 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+01+15=20. शहर-11 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-4467 एकूण बरे झालेले रुग्ण- 4193 एकूण मृत्यू– 121.
बारामतीत काल झालेल्या शासकीय तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वसंतनगर येथील 38 वर्षीय पुरुष, सूर्यनगरीतील 70 वर्षे पुरुष, अवचट इस्टेट येथील एकवीस वर्षीय महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये डोर्लेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 75 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 48 वर्षीय महिला, हॉटेल अमरदीप शेजारील 26 वर्षीय पुरुष,रेवंत रेसिडेन्सी पूर्वा कॉर्नर येथील 13 वर्षीय मुलगी, पस्तीस वर्षीय महिला, विश्व एम्पायर येथील 57 वर्षीय महिला, संघवी टाऊनशिप येथील 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाटस रोड येथील 44 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये गिरिजानगर गुणवडी येथील 29 वर्षीय महिला, मळद येथील 65 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 46 वर्षीय पुरुष, निंबुत येथील 32 वर्षीय महिला, जगताप वस्ती पणदरे येथील 68 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष व मोरया नगर येथील 49 वर्षीय महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील गिरीजा लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर पाटबंधारे वसाहत येथील 45 वर्षे व्यवसायिक हिंगणेवाडी येथील चाळीस वर्षीय महिला जाचकवस्ती येथील तीस वर्षीय महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.