बारामतीत काल… पाॅझिटीव्ह २९३ मृत्यू ११ तालुक्यातील लसिकरण ४८९६ तर ३५६ जण कोरोनामुक्त
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-4806-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 92451

बारामतीत काल… पाॅझिटीव्ह २९३ मृत्यू ११ तालुक्यातील लसिकरण ४८९६ तर ३५६ जण कोरोनामुक्त
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-4806– व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 92451
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 138 आणि बारामती ग्रामीण मध्ये 155 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 641 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 148 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत -93. इतर तालुक्यातील रुग्ण -14.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14. तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 246 नमुन्यांपैकी 74 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 159 नमुन्यांपैकी एकूण 71 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 293 झाली आहे.
बारामतीत झालेल्या तपासणीमध्ये गुणवडी रोड येथील 32 वर्षीय महिला, श्रीनिवास क्लासिक प्रगती नगर येथील तीस वर्षीय महिला, एम एस स्टील मेजर स्टोअर कॉलनी येथील 34 वर्षीय पुरुष, सुयश निवास खाटीक गल्ली येथील 26 वर्षीय महिला, घाडगे वस्ती येथील 27 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 32 वर्षीय महिला, वाबळे वाडा खंडोबानगर शेजारी 23 वर्षीय महिला, सुभद्रा रेसिडेन्सी रोहाऊस दशरथ नगर येथील 33 वर्षीय महिला, दुर्गा थिएटर शेजारी 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
संघवी पार्क इंदापूर रोड येथील 35 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी जळोची येथील 46 वर्षीय महिला, श्रीराम नगर येथील 45 वर्षीय महिला, साई नगर रिंग रोड येथील ते 30 वर्षीय पुरुष, भिगवण रोड शिवाजीनगर जळोची येथील 32 वर्षीय पुरुष, सह्याद्री बंगला तांबे नगर येथील 55 वर्षीय महिला, नगर येथील पंधरा वर्षीय मुलगा, तांबे नगर येथील 31 वर्षीय महिला, आठ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
विश्वा अपार्टमेंट एमआयडीसी येथील 36 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, एमआयडीसी येथील 12 वर्षीय मुलगा, रुई पाटी येथील 52 वर्षीय पुरुष, देवळे पॅराडाईज मळद रोड येथील 9 महिन्याची मुलगी, एअरपोर्ट येथील 21 वर्षीय महिला, विश्वास नगर गुणवडी रोड येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
अपार्टमेंट येथील 46 वर्षीय पुरुष, साई रेसिडेन्सी तांबे नगर येथील 38 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 33 वर्षीय पुरुष, सेव्हन हिल्स कसबा येथील 32 वर्षीय महिला, निर्मिती विहार एमआयडीसी येथील 26 वर्षीय महिला, विजय नगर येथील पंधरा वर्षीय मुलगा, 40 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
वृंदावन पार्क येथील 56 वर्षीय पुरुष, सुभद्रा रेसिडेन्सी रुई येथील 68 वर्षीय पुरुष, स्वप्नपूर्ती बंगला रुई पाटी येथील तीस वर्षीय महिला, विद्यानगर माळेगाव येथील तीस वर्षीय महिला, संचिती व्हिला संभाजीनगर येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुसदन शिक्षक सोसायटी येथील 85 वर्षीय महिला, गणेश नगर येथील 75 वर्षीय पुरुष, सुतार चाळ विजय नगर येथील 23 वर्षीय पुरुष, बालाजी अपार्टमेंट जिजामाता नगर तांदूळवाडी येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पांडुरंग कृपा बिल्डिंग कसबा येथील 38 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 23 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील वीस वर्षीय पुरुष, साईनगर भिगवण रोड येथील 52 वर्षीय महिला, 56 वर्षे पुरूष, टिसी कॉलेज शेजारी 22 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 42 वर्षीय पुरुष, बाबासाहेब देशमुख समाज मंदिर पतंग शहा नगर येथील 60 वर्षीय महिला, सावतामाळी नगर चव्हाण इस्टेट जळोची येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
एमआयडीसी फायर स्टेशन येथील तीस वर्षीय पुरुष, बारामती शहरातील नऊ वर्षीय मुलगा, मुक्ती संकुल तांबे नगर येथील 58 वर्षीय पुरुष, न्यायाधीश निवास येथील 36 वर्षीय पुरुष, नऊ वर्षीय मुलगा, भोई गल्ली येथील 28 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर गल्ली येथील 35 वर्षीय महिला, अपार्टमेंट येथील 29 वर्षीय पुरुष, श्री कृष्णा अपार्टमेंट रुई पाटी येथील 29 वर्षीय पुरुष, चाळीस वर्षे पुरुष, चौधरवस्ती येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मोरोपंत सोसायटी येथील 56 वर्षीय पुरुष, साईकृपा नगर येथील 14 वर्षीय मुलगी, रत्नत्रय बंगला शेजारी 47 वर्षीय पुरुष, जळोची येथील 21 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड जिजामाता नगर येथील 51 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी जळोची येथील 23 वर्षीय महिला, सलोनी पार्क देसाई इस्टेट येथील 53 वर्षे पुरुष, खंडोबा नगर येथील 42 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
निर्मिती पार्क येथील तीस वर्षीय पुरुष, अनुज अपार्टमेंट मार्केट यार्ड येथील 75 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय महिला, सार्थक बंगला 58 वर्षीय पुरुष, रुई येथील 33 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील 37 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील तीस वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क सी विंग येथील तीस वर्षीय पुरुष, अजिंक्य बंगला अशोक नगर येथील 37 वर्षीय पुरुष, समृद्धी अपार्टमेंट येथील 47 वर्षीय पुरुष, 41 वर्षे महिला, 16 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 17436 झाली आहे, 13182 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 351 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला