बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट,आज पाॅझिटीव्ह चा आकडा 167 वर,आज पर्यंत एकुण 32,769 जण पाॅझिटीव्ह, तर 782 जण कोरोना मुळे मृत्यूमुखी.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट ,आज पाॅझिटीव्ह चा आकडा 167 वर,आज पर्यंत एकुण 32,769 जण पाॅझिटीव्ह, तर 782 जण कोरोना मुळे मृत्यूमुखी.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 105 आणि बारामती ग्रामीण मध्ये 62 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 314 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 54 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 012 पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 32 नमुन्यांपैकी 17 रुग्ण पॉझीटीव्ह.तर एंटीजनच्या 624 नमुन्यांपैकी एकूण 96 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 167 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 32,769 झाली आहे, 30,804 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 782 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 118 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा