बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आजचा पाॅझिटीव्ह आकडा 188 वर,आज पर्यंत एकुण 32,957 जण पाॅझिटीव्ह, तर 782 जण कोरोना मुळे मृत्यूमुखी.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 119 आणि बारामती ग्रामीण मध्ये 69 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 319 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 25 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 12 पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 84 नमुन्यांपैकी 34 रुग्ण पॉझीटीव्ह.तर एंटीजनच्या 452 नमुन्यांपैकी एकूण 89 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 188 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 33,957 झाली आहे, 30,950 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 782 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 146 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.