बारामतीत कोरोनाचा हाहाकार चालूच…
दि. ११ एप्रिल चे १०२, १२ एप्रिल चे २३७ आणि डोर्लेवाडी येथिल अँटिजेन कँप मधिल ३१ असे एकुण ३७० जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले असुन आता पर्यंत बारामतीची कोरोना बाधितांची संख्या १२,००० पर्यंत जाऊन पोहोचली आहे व एकुण २०९ जणांचा रिपोर्ट येणं बाकी आहे.

बारामतीत कोरोनाचा हाहाकार चालूच…
दि. ११ एप्रिल चे १०२, १२ एप्रिल चे २३७ आणि डोर्लेवाडी येथिल अँटिजेन कँप मधिल ३१ असे एकुण ३७० जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले असुन आता पर्यंत बारामतीची कोरोना बाधितांची संख्या १२,००० पर्यंत जाऊन पोहोचली आहे व एकुण २०९ जणांचा रिपोर्ट येणं बाकी आहे.
या व्यतिरीक्त काल बारामतीत एकुण सात जण मृत पावले तर यापैकी दोन जण इंदापुर तालुक्यातील होते.
बारामती वार्तापत्र
दि. ११ एप्रिल चे १०२, १२ एप्रिल चे २३७ आणि डोर्लेवाडी येथिल अँटिजेन कँप मधिल ३१ असे एकुण ३७० जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले असुन आता पर्यंत बारामतीची कोरोना बाधितांची संख्या १२,००० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.
नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.
शासकीय rt-pcr 711 नमुन्यामधून 187 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 0 rt-pcr रुग्णांपैकी 0 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 257 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 50 रुग्ण आहेत.
शहरातील 125 तर ग्रामीण भागातील 112 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीमध्ये झालेल्या विविध तपासण्यांमध्ये भिगवण चौक येथील 40 वर्षीय महिला, संभाजीनगर जळोची येथील 41 वर्षीय महिला, शिवाजीनगर जळोची येथील 37 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, देवगिरी पार्क कसबा येथील 40 वर्षीय महिला, विश्वासनगर येथील 44 वर्षीय महिला, बुरुड सोसायटी इंदापूर रोड येथील 45 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 40 वर्षीय महिला, दुर्गा टॉकीज समोर 26 वर्षीय पुरुष, संभाजीनगर जळोची येथील 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
महात्मा फुले नगर येथील 63 वर्षीय महिला, फलटण रोड येथील 22 वर्षीय महिला, एकता नगर जळोची येथील 44 वर्षीय महिला, पंचायत समिती नजीक 49 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर गल्ली येथील 49 वर्षीय पुरुष, संगवी क्लासिक येथील 34 वर्षीय पुरुष, माळेगाव कॉलनी येथील 67 वर्षीय महिला, 74 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, देशमुखवस्ती येथील 28 वर्षीय महिला, जामदार रोड येथील 34 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील 25 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
देसाई इस्टेट महालक्ष्मी नगर येथील 4 वर्षीय मुलगा, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 43 वर्षीय महिला, पंचशील नगर कसबा येथील 57 वर्षीय महिला 26 वर्षीय महिला, तावरे बंगला अमराइ येथील 40 वर्षीय पुरुष, शिवनगर माळेगाव येथील 36 वर्षीय महिला, 41 वर्षीय पुरुष, सातव वस्ती माळेगाव रोड येथील 50 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 28 वर्षीय पुरुष, देशपांडे इस्टेट मार्केट यार्ड समोर 28 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली येथील 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जळोची माळीमळा येथील 11 वर्षीय मुलगी, तांबेनगर येथील 36 वर्षीय महिला, अशोक नगर येथील 35 वर्षीय पुरुष, संभाजीनगर सूर्यनगरी येथील 40 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 30 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, एमआयडीसी रोड येथील 38 वर्षीय पुरुष, अभिषेक हॉटेल नजीक 25 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 45 वर्षीय महिला, सिटी इन जवळ 26 वर्षीय पुरुष, शिवनगर टावर लाइन येथील 34 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मंगल बंगला अशोक नगर येथील 52 वर्षीय महिला, तृप्ती बंगला हरिकृपा नगर येथील 65 वर्षीय महिला, रुई एमआयडीसी बारामती येथील 28 वर्षीय महिला, अनुश्चंद्र हॉस्पिटल रिंग रोड शेजारी 58 वर्षीय महिला, शांतिनिकेतन अपार्टमेंट रुई एमआयडीसी येथील 38 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी एमआयडीसी येथील 47 वर्षीय महिला, ऊर्जा भवनच्या पाठीमागे 62 वर्षीय पुरुष, गावडे हॉस्पिटल पाठीमागे 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जळोची मार्केट यार्ड येथील 19 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 45 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय स्त्री, संत कवी नगर येथील तीस वर्षीय पुरुष, 21 वर्षीय स्त्री, हंबीर येथील 46 वर्षीय स्त्री, सर्वोदयनगर अमराई येथील 30 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 33 वर्षीय स्त्री, 15 वर्षीय मुलगी, 5 वर्षीय मुलगा, देसाई इस्टेट येथील 65 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सुधा हाऊस बयाजी नगर येथील 32 वर्षीय महिला, मोतीबाग येथील 72 वर्षीय पुरुष, सुधा हाऊस बयाजी नगर येथील 34 वर्षीय महिला, इंदापूर रोड बारामती अग्रो शेजारी 30 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 32 वर्षीय पुरुष, सुधा हाऊस बयाजी नगर येथील 13 वर्षीय मुलगा, 44 वर्षीय पुरुष, नऊ वर्षीय मुलगी, सुभाष चौक येथील 73 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
सूर्यनगरी येथील 29 वर्षीय पुरुष, कारभारी नगर येथील 44 वर्षीय महिला, अनुसया अपार्टमेंट गालिंदे नगर भिगवण रोड येथील 38 वर्षीय पुरुष, देवळे पार्क मळद रोड येथील 40 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी गुणवडी रोड येथील 50 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर कसबा येथील 45 वर्षीय महिला, आपले घर तांदुळवाडी रोड येथील 37 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सातव पॅराडाईज भिगवण रोड येथील 52 वर्षीय पुरुष, संघवीनगर आदित्य अपार्टमेंट येथील 55 वर्षीय महिला, रमालया अपार्टमेंट तांबेनगर येथील 67 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला औद्योगिक वसाहत भिगवण रोड श्रमिक नगर येथील तीस वर्षीय पुरुष, फलटण रोड येथील 26 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, कसबा येथील 26 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 12174 आहे तर बरे झालेले रुग्ण 9525 व एकूण मृत्यु 184 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा