बारामतीत कोरोनाची वाटचाल ‘आज’ हि कमी नाही
ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी आहे मात्र शहरातील संख्या वाढलेलीच
बारामतीत कोरोनाची वाटचाल ‘आज’ हि कमी नाही
ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी आहे मात्र शहरातील संख्या वाढलेलीच
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या २७ झाली आहे थांबलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय रुग्णांची वाढती संख्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
शासकीय (१८/0२/२०२१) एकूण rt-pcr नमुने ११२. एकूण पॉझिटिव्ह-१३. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०२. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२४ त्यापैकी पॉझिटिव्ह -१०. कालचे एकूण एंटीजन १६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-०४. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १३+१०+०४=२७. शहर-१८. ग्रामीण- ०९. एकूण .
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या ६५०१ आहे तर बरे झालेले रुग्ण ६२१९ व एकूण मृत्यु १४५ इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
बारामतीत काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील ८० वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, कसबा येथील पुरुष, १९ वर्षीय मुलगा, ६३ वर्षीय महिला, व्हिल कॉलनी येथील ४० वर्षीय महिला, ग्रीन पार्क येथील ३२ वर्षीय महिला, एमआयडीसी येथील ७० वर्षीय महिला, तांबे नगर येथील सहा वर्षीय मुलगा, सूर्यनगरी येथील २६ वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष, पिंपळी येथील २८ वर्षे पुरुष, जयश्री गार्डन येथील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीत काल मंगल व पवार लॅबोरेटरी मध्ये तपासलेल्या आरटीपीसीआर, रॅपिड अँटीजेन व रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील जगताप मळा येथील ८३ वर्षीय पुरुष, पतंग शाळा नगर येथील एकूण ४० वर्षीय महिला, काटेवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, कांचन नगर येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा