बारामतीत कोरोनाचे आज ८९ रुग्ण पॉझिटिव्ह, एक मृत्यु
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८२४२

बारामतीत कोरोनाचे आज ८९ रुग्ण पॉझिटिव्ह, एक मृत्यु
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८२४२
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ६४ आणि बारामती ग्रामीण मध्ये २५ रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २४२ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ४० रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ७२ नमुन्यांपैकी ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या २८ नमुन्यांपैकी एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ८९ झाली आहे.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेतआरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या चोरमले वस्ती माळेगाव बुद्रुक येथील 24 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, सटवाजी नगर एसटी स्टॅन्ड पाठीमागे 56 वर्षीय महिला, गल्ली येथील 16 वर्षीय मुलगा, फलटण रोड मळद येथील 36 वर्षीय पुरुष, खंडोबानगर आत्तार गल्ली येथील 26 वर्षीय महिला, देशपांडे इस्टेट येथील 2 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
तांदुळवाडी दादा पाटील नगर येथील 36 वर्षीय महिला, कसबा ढवाणवस्ती येथील 13 वर्षीय मुलगी, म्हाडा कॉलनी पानगल्ली येथील 22 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, शिर्सुफळ येथील 68 वर्षीय पुरुष, दशरथ नगर रुई येथील 40 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील 42 वर्षीय पुरुष, गौरव अपार्टमेंट एमआयडीसी येथील 50 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सेव्हन ग्रीन अपार्टमेंट येथील 29 वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान स्टाफ क्वार्टर येथील 43 वर्षीय पुरुष, खत्री पार्क येथील 29 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 49 वर्षीय पुरुष, कल्पनानगर प्रगतीनगर येथील 40 वर्षीय महिला, देवराज निसर्ग कसबा जामदार रोड येथील 53 वर्षीय पुरुष, गुरुकृपा बंगला अशोक नगर येथील 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
भिलारवाडी जळगाव कडेपठार येथील 45 वर्षीय महिला, अंगणवाडी जळगाव येथील 21 वर्षीय महिला, भिलारवाडी जळगाव कडेपठार येथील 80 वर्षीय महिला, अंगणवाडी जळगाव येथील 10 वर्षीय मुलगा, हनुमान वाडी पणदरे येथील 38 वर्षीय महिला, अक्षय अपार्टमेंट अशोक नगर येथील 55 वर्षीय महिला, संकेत अपार्टमेंट एलआयसी ऑफिस शेजारी 27 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
मुक्ती व्हिलेज माळेगाव रोड येथील 33 वर्षीय पुरुष, होळ आठ फाटा येथील 39 वर्षीय पुरुष, रेवंत अपार्टमेंट पूर्वा कॉर्नर येथील 47 वर्षीय महिला, नागेश्वरनगर मातोश्री पार्क येथील 28 वर्षीय पुरुष, सातव वस्ती 25 फाटा येथील 71 वर्षीय महिला, हनुमान मंदिर 25 फाटा शेजारी 46 वर्षीय महिला, खैरे पडळ सुपा येथील 36 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील 56 वर्षीय पुरुष, सावंतवाडी हनुमान मंदिराशेजारी 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये श्री दत्त नगर गुणवडी रोड येथील 52 वर्षीय पुरुष, तपोवन कॉलनी येथील 85 वर्षीय पुरुष, सांगवी झोरे वाबळे वस्ती येथील 41 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, विद्यानगर माळेगाव येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
भाग्यश्री बंगला सद्गुरु नगर पाटस रोड येथील 60 वर्षीय पुरुष, गुरुसदन शिक्षण सोसायटी भिगवण रोड येथील 50 वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी गोविंद गार्डन शारदानगर शेजारी 56 वर्षीय पुरुष, निसर्ग बंगला सरगम हॉटेल शेजारी फलटण रोड येथील 36 वर्षीय पुरुष, संघवी पॅराडाईज भिगवन रोड येथील 29 वर्षीय महिला, पॉवर हाऊस बीएसएनएल ऑफिस शेजारी 32 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
गुलमोहर अपार्टमेंट स्विमिंग पूल शेजारी 86 वर्षीय पुरुष, अवधूत नगर येथील 24 वर्षीय पुरुष, अरिहंत बिल्डिंग पेट्रोल पंप शेजारी इंदापूर रोड येथील 26 वर्षीय महिला, मळद येथील 52 वर्षीय महिला, सत्यम अपार्टमेंट जळोची येथील 51 वर्षीय पुरुष, पुण्याई बंगला अशोक नगर येथील 51 वर्षीय बांधकाम व्यवसायिकाचा समावेश आहे.
अरिहंत बिल्डिंग पेट्रोल पंपाशेजारी 56 वर्षीय पुरुष, कसबा जामदार रोड येथील 55 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली काटे वाडा येथील 60 वर्षीय महिला, प्रगती नगर येथील 19 वर्षीय युवती, विजय नगर आनंदी अपार्टमेंट येथील 50 वर्षीय पुरुष, फक्री व्हिला अशोक नगर येथील 72 वर्षीय पुरुष,तांदुळवाडी गावठाण येथील साठ वर्षे पुरुष हार्दिक वंदन बिल्डींग मोरगाव रोड येथील 27 वर्षीय पुरुष फलटण रोड गुलमोहर वस्ती गुळूमकर वस्ती येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
पाटील प्लाझा सूर्यनगरी येथील 32 वर्षीय महिला, तीन वर्षीय मुलगा, आठ वर्षीय महिला, शांग्रीला गार्डन प्रगती नगर येथील 45 वर्षीय महिला, गाढवे वाडा सराफ पोटे कॉम्प्लेक्स येथील 73 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय पुरुष, श्रीराम योगी तपोवन कॉलनी येथील 26 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 58 वर्षीय महिला, समर्थ कुटी प्रगती नगर येथील 37 वर्षीय महिला, कसबा येथील 23 वर्षीय महिला, कोऱ्हाळे निकम वस्ती येथील 57 वर्षीय महिला, आंबी येथील 19 वर्षीय महिला, 39 वर्षीय महिला, गोजुबावी येथील 28 वर्षीय महिला, पणदरे येथील 65 वर्षीय पुरुष सुपे येथील 31 वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेतपवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मानाजी नगर पणदरे येथील 23 वर्षीय पुरुष व चौधर वस्ती एमआयडीसी येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ८२४२ तर एकूण बरे झालेले रुग्ण ७१९४ एकूण मृत्यू १५२.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.