बारामतीत कोरोनाचे 234 अहवाल प्रलंबित! तरीही पॉझीटीव्ह रुग्ण संख्या 111 ,,दोन मृत्यू
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9190

बारामतीत कोरोनाचे 234 अहवाल प्रलंबित! तरीही पॉझीटीव्ह रुग्ण संख्या 111 ,,दोन मृत्यू
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9190
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 78 आणि बारामती ग्रामीण मध्ये 33 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 516 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 78 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 29 नमुन्यांपैकी 8 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 58 नमुन्यांपैकी एकूण 25 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या प्रयोगशाळेत शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रुई येथील 29 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 63 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, खराडेवाडी येथील वीस वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 43 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील 48 वर्षे पुरुष, 22 फाटा खांडज येथील 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रुई येथील 72 वर्षीय पुरुष, उपाध्याय नगर येथील पंधरा वर्षीय मुलगा, सांगवी येथील 75 वर्षीय महिला, आयएसएमटी कॉलनी येथील 19 वर्षीय युवती, मेखळी येथील 27 वर्षीय पुरुष, जळोची येथील 53 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, उपाध्याय नगर येथील 70 वर्षीय महिला, यश अपार्टमेंट येथील 13 वर्षीय मुलगा, लोणी भापकर येथील 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
अमरदीप हॉटेल आसरा बिल्डिंग शेजारी 37 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, नऊ वर्षीय मुलगी, नंदादीप हॉस्पिटल येथील 47 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, 21 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 31 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, जळोची येथील 31 वर्षीय पुरुष, कसबा येथील 75 वर्षीय पुरुष, कसबा येथील 75 वर्षीय महिला, नगर परिषद शाळा नंबर दोन शेजारी कसबा येथील 49 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ढवाण शाळा मोरगाव रोड येथील 35 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर अपार्टमेंट आमराई येथील 41 वर्षीय महिला, शरदनगर तांदूळवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, अमृत विहार श्रावण गल्ली येथील 76 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, माळेगाव राजे अमरसिंह कॉलनी येथील 38 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, सात वर्षीय मुलगा, खंडोबानगर शहा बॅटरी शेजारी 21 वर्षीय महिला, वसंतनगर येथील 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तांदुळवाडी डेरे वस्ती येथील 70 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील 34 वर्षीय महिला, शारदानगर येथील 65 वर्षीय पुरुष, पिंपळी लिमटेक येथील 35 वर्षीय महिला, थोपटेवाडी कोऱ्हाळे येथील 75 वर्षीय महिला, शाहूनगर येथील 38 वर्षीय पुरुष, देवळेपार्क येथील 53 वर्षीय पुरुष, दिपनगर काटेवाडी येथील चाळीस वर्षीय पुरुष, स्टेशन रोड जे बी एस येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
ख्रिश्चन कॉलनी येथील 47 वर्षीय पुरुष, होमगार्ड शेजारी 29 वर्षीय पुरुष, शालिनी अपार्टमेंट प्रगती नगर येथील 32 वर्षीय पुरुष, चंद्रविजय अपार्टमेंट टीसी कॉलेज शेजारी 61 वर्षीय महिला, प्रगतीनगर क्रिएटिव्ह अकॅडमी शेजारी 40 वर्षीय महिला, खंडोबानगर व हॉटेल शेजारी 26 वर्षीय पुरुष, दाते हाईट गोकुळवाडी कचेरी रोड येथील 40 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगी, 50 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर जळोची येथील 57 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ढेरे वस्ती तांदूळवाडी येथील वीस वर्षीय पुरुष, मुक्ती व्हिलेज कसबा येथील 54 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली येथील 34 वर्षीय पुरुष, चिंचकर इस्टेट सपना नगर प्रभावती अपार्टमेंट येथील 45 वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 39 वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील 59 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, बांदलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेशेजारील 38 वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील 36 वर्षीय पुरुष, सोनकसवाडी येथील 33 वर्षीय महिला, पालखी ओटा काटेवाडी येथील सात वर्षीय मुलगा, 27 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, पठारे वस्ती सुपा येथील तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 111 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9190 तर एकूण बरे झालेले रुग्ण 7734 एकूण मृत्यू 160
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.