बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरीकडे वाटचाल !
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७७६०

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरीकडे वाटचाल !
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात आणि बारामती ग्रामीण मध्ये मिळुन ९१ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २५८ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ५५ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ५२ नमुन्यांपैकी २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ४६ नमुन्यांपैकी एकूण १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत काल शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये उंडवडी येथील २८ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील ६० वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला, आमराई येथील ५५ वर्षीय पुरुष, पणदरे येथील सुपा येथील २५ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, देऊळगाव रसाळ येथील ४८ वर्षीय पुरुष, शिरवली येथील ५५ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड येथील ३१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील २३ वर्षीय महिला, माळवाडी लाटे येथील २३ वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ३३ वर्षीय पुरुष, मूर्टी येथील २६ वर्षीय पुरुष, निरावागज येथील ३५ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, सातव चौक येथील
४० वर्षीय महिला, शांग्रीला गार्डन येथील १९ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
पाहुणेवाडी येथील ३६ वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर गल्ली येथील ३८ वर्षीय महिला, सावळ येथील ६८ वर्षीय महिला, माळेगाव येथील ४४ वर्षीय पुरुष, कटफळ येथील ४५ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ५३ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय महिला, एमआयडीसी येथील ९४ वर्षीय महिला, पिंपळी येथील ६२ वर्षीय महिला, भिगवण रोड येथील ४० वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील २९ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील ३५ वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील ४३ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, ६४ वर्षीय महिला, पणदरे येथील ४० वर्षीय महिला, भिगवण रोड येथील १५ वर्षीय युवक, ढवाण वस्ती येथील ३० वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील ३९ वर्षीय पुरुष, अनंत आशा नगर येथील २६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पाटस रोड येथील २७ वर्षीय महिला, कसबा येथील २८ वर्षीय युवक, पाटसरोड येथील ४४ वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील ४५ वर्षीय महिला, २८ वर्षीय महिला, विवेकानंदनगर येथील १८ वर्षीय युवक, बारामती शहरातील ३० वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील ३४ वर्षीय पुरुष, गोकुळवाडी येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामती शहरातील ३४ वर्षीय पुरुष, २ वर्षीय मुलगा, पणदरे येथील ८० वर्षीय पुरुष, हरिकृपा नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, हंबीर बोळ येथील २४ वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, लोणी भापकर येथील ७५ वर्षीय पुरुष, नेवसे रोड येथील ५९ वर्षीय पुरुष, कसबा येथील ४५ वर्षीय पुरुष, पणदरे येथील ४२ वर्षीय पुरुष, भिगवण येथील ३९ वर्षीय पुरुष, खांडज येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कटफळ येथील ७० वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील ४५ वर्षीय पुरुष, गोकुळ वाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील २८ वर्षीय महिला, सावतामाळी नगर डोर्लेवाडी येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
टीसी कॉलेज रोड चंद्र विहार सोसायटी येथील २८ वर्षीय महिला, जिजाऊ बंगला दुर्गा थिएटर शेजारी ४० वर्षीय महिला, युनिक रेसिडेन्सी कांचन नगर येथील ४२ वर्षीय डॉक्टर महिला, मातृछाया बंगला आनंदनगर येथील २९ वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील ३८ वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील ५७ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
श्रीरामनगर येथील ७ वर्षीय मुलगी, ग्रीन पार्क येथील ४५ वर्षीय पुरुष उद्योजक, जळोची येथील ३४ वर्षीय पुरुष, राम गल्ली बारामती येथील ६७ वर्षीय पुरुष उद्योजक, ग्रीन पार्क एमआयडीसी येथील ६६ वर्षीय पुरुष, कमलाकांत हेरिटेज अशोकनगर येथील ४० वर्षीय महिला, ४ वर्षीय मुलगा, जळोची येथील ५८ वर्षीय पुरुष, रेणुका माई बंगला देवता नगर येथील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सहकारनगर बारामती येथील १८ वर्षीय पुरुष, देशपांडे इस्टेट करण आयकॉन येथील ३७ वर्षीय महिला, अशोकनगर येथील ८२ वर्षीय महिला, विद्यानगर माळेगाव येथील ३१ वर्षीय महिला, टीसी कॉलेज रोड येथील ४० वर्षीय पुरुष निर्मिती रॉयल देसाई इस्टेट येथील ३२ वर्षीय महिला राजमुद्रा अपार्टमेंट अशोक नगर येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ९१ झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७७६० तर एकूण बरे झालेले रुग्ण ६९११ एकूण मृत्यू १४९.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.