क्राईम रिपोर्टस्थानिक

बारामतीत जुगार अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांची धाड…

रोख रक्कम 19, 670 रुपये तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण 73, 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त

बारामतीत जुगार अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांची धाड…

रोख रक्कम 19, 670 रुपये तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण 73, 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राईम ; बारामती वार्तापत्र

बारामती येथील तांदुळवाडी हद्दीत मुंबई जुगार ॲक्ट व रोग प्रतिबंधक अधिनियमा नुसार दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुक्यात या महिन्यातील ही तिसरी कारवाई असून अशा होणाऱ्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. त्याच प्रमाणे बारामती तालुक्यात असे किती जुगार अड्डे चालवले जात आहेत, या जुगार अड्ड्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अशा प्रकारे कारवाई करणार याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिक मध्ये लागून राहिली आहे.
सर्व आरोपी हे बेकायदा बिगर परवाना विना मास्क तीन पाणी जुगाराचा खेळ पैशावर खेळत असताना मिळून आले .

जप्त मुद्देमाल -1) 19,670 /- रोख रक्कम त्यात2000/- रू दाराची 1 नोट, 500 रु. दराच्या 10 नोटा, 200 रुपये दराची 1
नोट, 100 रुपये दराच्या 118 नोटा, 50 रू दराच्या 11 नोटा, 20 रुपये दराच्या 3नोटा, 10रू
दराच्या 06 चलणी नोटा
2)  2000/-  एक गोलाकार लाकडी टेबल किं.अं.
3)  3600/-  12 प्लॅस्टिकच्या खुच्र्या किं.अं.
4)   900/-  03 प्लॅस्टिकचे स्टुल किं.अं.
5)   3200/- एक समसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 351805108106754319,
351805108106754317 जु.वा.किं.अं.
6)   800/- एक नोकिया कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर357750101660420जु.वा.किं.अं.
7)  900/- एक नोकिया कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 357749102887883जु.वा.किं.अं.
8) 3500/- एक ओपो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 866912049128159,
866912049128142 जु.वा.किं.अं.
9)  3200/- एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 354917108189402017,
354917108189402015 जु.वा.किं.अं.
10)  700/- एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 3598391051204127/1,
3598391051204127/2 जु.वा.किं.अं.
11) 5000/- एक ओपो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 869912049294016,
869912049294008 जु.वा.किं.अं.
12) 10,000/- एक ओपो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 866114042813297,
866114042813289 जु.वा.किं.अं.
13)   200/-  4 पत्याची कॅट जु.वा.किं.अं.

एकुण 53670 /

त्यांच्याकडून रोख रक्कम 19, 670 रुपये तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण 73, 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!