कोरोंना विशेष
बारामतीत नव्याने 8 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 316 झाली आहे.

बारामतीत नव्याने 8 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 316 झाली आहे.
काल बारामतीतील एकूण 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी चोपन्न जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून शहरातील पाच व ग्रामीण भागातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे व सात जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे,
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील खंडोबा नगरीतील एक रुग्ण, अमराई येथील एक युवक, जगताप मळ्यातील 21 वर्षीय महिला तसेच देसाई इस्टेट मधील दोन पिता-पुत्र व पंधरे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील दोन रुग्ण व झारगडवाडी तील 27 वर्षीय युवक यांचा समावेश आहे
बारामतीतील रुग्णसंख्या 316 झालेले आहे तसेच काही खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासणी केलेले अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी दिली.