कोरोंना विशेष

बारामतीत परवा चे प्रतिक्षीत असलेले आणि कालचे असे एकुण मिळून ४६८ जण कोरोना संक्रमित. तर तब्बल १४ जणांना देवाज्ञा.

बारामतीमध्ये काल 904 जणांची तपासणी झाली त्यामध्ये 388 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत, तर परवाचे प्रतीक्षेत राहिलेल्या 238 नमुन्यांमध्ये 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामतीत परवा चे प्रतिक्षीत असलेले आणि कालचे असे एकुण मिळून ४६८ जण कोरोना संक्रमित. तर तब्बल १४ जणांना देवाज्ञा.

बारामतीमध्ये काल 904 जणांची तपासणी झाली त्यामध्ये 388 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत, तर परवाचे प्रतीक्षेत राहिलेल्या 238 नमुन्यांमध्ये 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती वार्तापत्र

शहरातील 182 तर ग्रामीण भागातील 206 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये ग्रीन पार्क येथील 48 वर्षे पुरुष, येथील 42 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 15 वर्षीय मुलगी, 26 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय पुरुष, नगर येथील 26 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 41 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, सहकार नगर येथील 29 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 38 वर्षीय महिला, कसबा येथील 36 वर्षीय पुरुष, रुई येथील 36 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 43 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे.

एमआयडीसी येथील 23 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, वैद्यकीय महाविद्यालय येथील 32 वर्षीय महिला, शेळके वस्ती तांदुळवाडी येथील 30 वर्षीय महिला, प्रगती नगर येथील 27 वर्षीय पुरुष, जळोची येथील पाच वर्षीय मुलगी, टीसी कॉलेज रोड येथील 34 वर्षीय महिला, शेळके वस्ती येथील 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तांदूळवाडी येथील पाच वर्षीय मुलगी, श्रावण गल्ली येथील 31 वर्षीय पुरुष, सहकार नगर येथील 23 वर्षीय महिला, रुई येथील 24 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 24 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 18 वर्षीय युवक, नगर सूर्यनगरी येथील 52 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 34 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 34 वर्षीय महिला, चौधर वस्ती रुई येथील 64 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 530 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 198 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 181 नमुन्यांपैकी 66 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 293 नमुन्यांपैकी एकूण 124 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

सुयश नगर येथील 34 वर्षीय पुरुष, सलोनी पार्क देसाई इस्टेट रो हाऊस येथील 52 वर्षीय महिला, सात वर्षीय मुलगी, जिवराज हॉस्पिटल शेजारी 58 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील नऊ वर्षीय मुलगी, सरस्वती विद्या मंदिर शेजारी 26 वर्षीय पुरुष, रेसिडेन्सी प्रगतीनगर शेजारी 19 वर्षीय युवक, चव्हाण इको व्हिलेज जुना मोरगाव रोड शेजारी 34 वर्षीय पुरुष, आशियाना अपार्टमेंट गुणवडी चौक शेजारी 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

तांदूळवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, सिल्वर अपार्टमेंट येथील 87 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 26 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, सुयश नगर एमआयडीसी येथील 44 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 43 वर्षीय पुरुष, सुयश नगर येथील 31 वर्षीय महिला, सायली हिल येथील 70 वर्षीय महिला, देवळे पॅराडाईज मळद रोड येथील 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामती शहरातील 47 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 39 वर्षीय महिला, लक्ष्मीनारायण कसबा येथील 24 वर्षीय महिला, सिद्धिविनायक अपार्टमेंट एमआयडीसी येथील 18 वर्षीय युवक, मुक्ती टाऊनशिप येथील 74 वर्षीय पुरुष, समर्थनगर येथील 25 वर्षीय महिला, कसबा येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

म्हसोबानगर कसबा येथील एकवीस वर्षीय पुरुष, महालक्ष्मी लाईट हाऊसिंग सोसायटी जळोची रोड येथील 51 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, जळोची येथील 25 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 17 वर्षीय मुलगा, सोनिया अपार्टमेंट अशोक नगर येथील 40 वर्षीय महिला, रचना अपार्टमेंट जीवराज नगर येथील 25 वर्षीय पुरुष, म्हसोबा नगर येथील 72 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 388 झाली आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 14770 तर एकूण बरे झालेले रुग्ण 11256 एकूण मृत्यू 252

बारामती तालुक्यातील व शहरातील मिळून 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!