बारामतीत रुग्णसंख्या वाढू लागली काल एकुण 38 जण कोरोना संक्रमीत
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4698गेली आहे.
बारामतीत रुग्णसंख्या वाढू लागली काल एकुण 38 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4698गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (23/11/20) एकूण rt-pcr नमुने 546. एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 231. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 147 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-18 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12+00+26=38. शहर-26 . ग्रामीण- 12. एकूण रूग्णसंख्या-4698 एकूण बरे झालेले रुग्ण- 4338 एकूण मृत्यू– 124.
बारामती तालुक्यात काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये एमआयडीसी 38 वर्षीय पुरुष, मेखळी येथील 47 वर्षीय पुरुष, ख्रिश्चन कॉलनी येथील 48 वर्षीय पुरुष, जगतापवस्ती येथील 27 वर्षीय महिला, आमराई येथील 60 वर्षीय महिला, संघवी नगर येथील 65 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले.
पतंगशहानगर येथील 26 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील सतरा वर्षीय युवक, कसबा येथील 22 वर्षीय पुरुष, ढोर गल्ली येथील 45 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 29 वर्षीय पुरुष, रुई येथील 53 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, मेखळी येथील 47 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळोची येथील 26 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 34 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 54 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 25 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 48 वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील 32 वर्षीय पुरुष, जळोची येथील 30 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 54 वर्षीय पुरुष, संघवी नगर येथील 45 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सोनाई हाईट निर्मिती पार्क येथील 35 वर्षीय पुरुष, पाटस रोड गायकवाड इस्टेट येथील 80 वर्षीय महिला, श्रीरामनगर येथील 40 वर्षीय महिला, महादेव मंदिर गुणवडी येथील 44 वर्षीय पुरुष, कटफळ येथील 36 वर्षीय पुरुष, कुतवळवाडी येथील 50 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.