बारामतीत विदेशी दारू,,सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त
बारामती शहर पोलिसांची कारवाई.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात अवैद्य विदेशी दारू जवळ बाळगून इतर ठिकाणी देण्यासाठी बेकायदेशीररित्या इनोवा क्रिस्टा क्रमांक एम एच 14 एफ एम 3233 या गाडीमध्ये बेकायदेशीर विदेशी वेगवेगळ्या कंपन्यांची दारू साठा आढळून आलेला आहे सदरच्या इसमावर बारामती शहर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. काल दि. 12 रोजी रात्री 9:35 वा चे सुमारास बारामती शहर हददीतील इंदापुर चौक, गणेश मार्केट रोडजवळ इसम नामे राहुल पोपट क्षिरसट वय 35 वर्षे रा. वंजारवाडी ता. बारामती जि.पुणे हा इनोव्हा क्रिस्टा गाडी क्रमांक एम.एच 14 एफ एम 3233 हिचे मध्ये विदेशी दारूचा साठा जवळ बाळगुन त्याची वाहतुक व विक्री करीत असताना मिळुन आला. त्याचे कब्जात वाहनासह प्रोव्हीषन गुन्हयाचा माल एकुण 16,78,138/ रूपये किमतीचा माल मिळुन आला. त्याच्या विरूध्द बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेंडगे यांनी याविषयीची फिर्याद दिली आहे मु.प्रा्र का क 65 (क), (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देऊन मजकुरावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास ठाणे अंमलदार पो ना जाधव करीत आहेत.
याविषयीचा तपशिल पुढील प्रमाणे
भाग 6 गु.र.नं.616/2020 मु.प्रा्र का क 65 (क), (ई) प्रमाणे
———————————————–
गुन्हा घडला ता वेळ -.12/12/2020 रोजी रात्रौ 21ः35 वा चे सुा मौजे बारामती शहर हददीतील इंदापुर चौक गणेष मार्केट रोडजवळ
———————————————–
गुन्हा दाखल ता वेळ -दिनांक 13/12/2020 रोजी 02 / 06 वा. नोंद क्र 04/2020
———————————————–
फिर्यादी नाव – नवनाथ चांगदेव शेंडगे वय 30 वर्षे पो.कॉ.ब.नं 2433 नेमणुक बारामती शहर पोलीस स्टेषन
———————————————–
आरोपी नाव – राहुल पोपट षिरसट वय 35 वर्षे रा. वंजारवाडी ता. बारामती जि.पुणे
———————————————–
दाखल दि.13/12/220 रोजी 02 / 24 नोंद क्र 05 /2020
———————————————–
जप्त माल – 1) 16,00,000/- रू किंमतीची एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा क्रिस्टा गाडी तिचा रजिस्टर क्रमांक एम.एच 14 एफ एम 3233 असा असलेले जु.वा.कि.अ
2) 1020/- एकुण रू किं ची किंगफिषर बिअर बॉटल 750
उस मापाच्या प्रत्येकी 170 रू. किं चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
3) 1140/- एकुण रू किं ची टुबर्ग बिअर 750 उस मापाच्या प्रत्येकी 190 रू किं चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
4) 1140/- एकुण रू किं ची कासबर्ग बिअर 750 उस मापाच्या प्रत्येकी 190 रू किं चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
5) 1170/- एकुण रू किं ची बडवाईझ बिअर 750
उस मापाच्या प्रत्येकी 195 रू किं चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
6) 340/- एकुण रू किं ची रॉयल स्टॅांग ची बॉटल 750 उस मापाच्या प्रत्येकी 340 रू किं चे 1 सिलबंध बॉटल कि.अं
7) 850/- एकुण रू किं ची ब्रेल सिलेक्ट बॅाटल 750 उस
मापाच्या प्रत्येकी 850 रू किं चा 1 सिलबंध बॉटल कि.अं
8) 1500/- एकुण रू किं ची इंप्रिरिअल बॅाटल 750 उस
मापाच्या प्रत्येकी 750 रू कि चे 2 सिलबंध बॉटल कि.अं
9) 2880/- एकुण रू किं ची ब्लेंडर प्राईट बॉटल 375 उस
मापाच्या प्रत्येकी 720 रू कि चे 4 सिलबंध बॉटल कि.अं
10) 1200/- एकुण रू किं ची मॅगडॉल बॉटल 750 उस
मापाच्या प्रत्येकी 600 रू की चे 2 सिलबंध बॉटल कि.अं
11) 2100/- एकुण रू किं ची अॅन्टीक्वीटी बॉटल 180उस मापाची प्रत्येकी 350 रू की चे 6
सिलबंध बॉटल कि.अं
12) 1700/- एकुण रू किं ची रॉयल स्टॅग बॅाटल 375 उस मापाची प्रत्येकी 340 रू की चे 5 सिलबंध बॉटल कि.अं
13) 840/- एकुण रू किं ची ब्लॅक बॅाटल 375 उस मापाच्या प्रत्येकी 280 रू की चे 3 सिलबंध बॉटल कि.अं
14) 780/- एकुण रू किं ची डायरेक्टर स्पेषल बॉटल 180उस
मापाच्या प्रत्येकी 130 रू की चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
15) 840/- एकुण रू किं ची ब्लॅक बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 140 रू की चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
16) 920/- एकुण रू किं ची गोवा बॉटल 180 उस मापाच्या
प्रत्येकी 92 रू की चे 10 सिलबंध बॉटल कि.अं
17) 960/- एकुण रू किं ची ऑफिसर चॉईस 375 उस मापाच्या प्रत्येकी 240 रू की चे 4 सिलबंध बॉटल कि.अं
18) 1050/- एकुण रू किं ची मॅगडॉल बॅाटल 90 उस मापाच्या प्रत्येकी 70 रू की चे 15 सिलबंध बॉटल कि.अ
19) 480/- एकुण रू किं ची गोवा बॉटल 90 उस मापाच्या
प्रत्येकी 48 रू की चे 10 सिलबंध बॉटल कि.अं
20) 540/- एकुण रू किं ची डॉक्टर बॅ्रन्डी बॉटल 90 उस मापाच्या प्रत्येकी 54 रू की चे 10 सिलबंध बॉटल कि.अं
21) 975/- एकुण रू किं ची ओ सी बॉटल 90 उस मापाच्या प्रत्येकी 65 रू की चे 15 सिलबंध बॉटल कि.अं
22) 2160/- एकुण रू किं ची ब्लॅडर प्राईड बॉटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 360 रू की चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
23) 7200/- एकुण रू किं ची मॅकडॉल बॉटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 150 रू की चे 48 सिलबंध बॉटल कि.अं
24) 540/- रू किंमतीची रॉयनो बॉटल 90 उस मापाच्या प्रत्येकी 90 रू की चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
25) 1280/- एकुण रू किं ची सिग्नेचर बॅाटल 180 उस मापाची प्रत्येकी 320 रू की चे 4 सिलबंध बॉटल कि.अं
26) 600/- एकुण रू किं ची किंगफिषर कॅन बॅाटल 380 उस मापाच्या प्रत्येकी 100 रू की चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
27) 2600/- एकुण रू किं ची ऑन मंक बॉटल 18 उस मापाच्या प्रत्येकी 130 रू की चे 20 सिलबंध बॉटल कि.अं
28) 1500/- एकुण रू किं ची सिमरन बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 375 रू की चे 4 सिलबंध बॉटल कि.अं
29) 720/- एकुण रू किं ची मॅजिक मुमेंन्ट बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 180 रू की चे 4 सिलबंध बॉटल कि.अं
30) 760/- एकुण रू किं ची मॅजिक मुमेंन्ट बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 190 रू की चे 4 सिलबंध बॉटल कि.अं
31) 2250/- एकुण रू किं ची ब्लॅक बकरडी बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 150 रू की चे 15 सिलबंध बॉटल कि.अं
32) 5100/- एकुण रू किं ची रॉयल स्टॅग बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 170 रू की चे 30 सिलबंध बॉटल कि.अं
33) 1950/- एकुण रू किं ची मॅकडॉल नं 1 बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 130 रू की चे 15 सिलबंध बॉटल कि.अं
34) 1272/- रू किंमतीची डॉलर ब्रॅन्डी बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 106 रू की चे 12 सिलबंध बॉटल कि.अं
35) 780/- एकुण रू किं ची बॅकपाईफर बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 130 रू की चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
36) 3150/- एकुण रू किं ची रॉयल चॅलेन्जर विस्कि बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 210 रू की चे 15 सिलबंध बॉटल कि.अं
37) 2250/- एकुण रू किं ची अॅम्पीरीएअर ब्ल्यु बॅाटल 90 उस मापाच्या प्रत्येकी 75 रू की चे 30 सिलबंध बॉटल कि.अं
38) 1600/- एकुण रू किं ची मॅकडॉल नं 1 बॅाटल 90
उस मापाच्या प्रत्येकी 80 रू की चे 20 सिलबंध बॉटल कि.अं
39) 1800/- एकुण रू किं ची रॉयल स्टॅग बॅाटल 90 उस मापाच्या प्रत्येकी 90 रू की चे 20 सिलबंध बॉटल कि.अं
40) 2240/- एकुण रू किं ची इम्पीरिएअर ब्ल्यु बॅाटल 375
उस मापाच्या प्रत्येकी 280 रू की चे 8 सिलबंध बॉटल कि.अं
41) 560/- एकुण रू किं ची ओल्ड मंक बॅाटल 90 उस मापाच्या प्रत्येकी 70 रू की चे 8 सिलबंध बॉटल कि.अं
42) 2736/- एकुण रू किं ची ग्रॅन्ड मास्टर बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 228 रू की चे 12 सिलबंध बॉटल कि.अं
43) 1800/- एकुण रू किं ची ब्लॅक डॉग बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 600 रू की चे 3 सिलबंध बॉटल कि.अं
44) 2220/- एकुण रू किं ची ब्लॅक डॉग बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 740 रू की चे 3 सिलबंध बॉटल कि.अं
45) 1300/- एकुण रू किं ची मॅकडॉल नं 1 बॅाटल 375
उस मापाच्या 260 रू की चे 5 सिलबंध बॉटल कि.अं
46) 825/- एकुण रू किं ची ब्लॅंन्डर प्राईड बॅाटल 90 उस मापाच्या प्रत्येकी 165 रू की चे 5 सिलबंध बॉटल कि.अं
47) 1800/- एकुण रू किं ची ओ.सी बॅाटल 180 उस मापाच्या प्रत्येकी 120 रू की चे 15 सिलबंध बॉटल कि.अं
48) 520/- एकुण रू किं ची टुबर्ग कॅन बॅाटल 500 उस मापाच्या प्रत्येकी 130 रू की चे 4 सिलबंध बॉटल कि.अ
49) 1100/- एकुण रू किं ची रॉयल चॅलेन्ज व्हिस्कि बॅाटल 90 उस मापाची प्रत्येकी 110 रू की चे 10 सिलबंध बॉटल कि.अं
50) 1300/- एकुण रू किं ची ऑल मंक बॅाटल 375 उस मापाच्या प्रत्येकी 260 रू की चे 5 सिलबंध बॉटल कि.अं
51) 1800/- एकुण रू किं ची मॅकडॉल नं 1 बॅाटल 375 उस मापाच्या प्रत्येकी 300 रू की चे 6 सिलबंध बॉटल कि.अं
——–
16,78,138 – 00 रू येणेप्रमाणे
हकीकत – ठिकाणी यातील आरोपी हे आज दि.12/12/2020 रोजी रात्रौ 21ः35 वा चे सुा मौजे बारामती शहर हददीतील इंदापुर चौक गणेष मार्केट रोडजवळ इसम नामे राहुल पोपट क्षिरसट वय 35 वर्षे रा. वंजारवाडी ता. बारामती जि.पुणे हा आपले ताब्यात असलेली इनोव्हा क्रिस्टा गाडी क्रमांक एम.एच 14 एफ एम 3233 हिचे मध्ये विदेषी दारूचा साठा जवळ बाळगुन त्याची वाहतुक व विक्री करीत असताना मिळुन आला. त्याचे कब्जात वाहनासह प्रोव्हीषन गुन्हयाचा माल एकुण 16,78,138/- किंमत रूपये चा मिळुन आला म्हणुन माझी त्याचे विरूध्द सरकार तर्फे मु.प्रा्र का क 65 (क), (ई) प्रमाणे कायदेषिर फिर्याद आहे.वगैरे मजकुरावरून दाखल
———————————————–
तपासी अंमलदार नाव, मो.नं. – पो ना 1164 जाधव
———————————————– पो नि नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन