स्थानिक
बारामतीत विश्वगुरु महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
आदी मान्यवर व लिंगायत समाज बांधव उपस्तीत होते.

बारामतीत विश्वगुरु महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
आदी मान्यवर व लिंगायत समाज बांधव उपस्तीत होते.
बारामती वार्तापत्र
बुधवार 3 मे रोजी विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांची जयंती समस्त लिंगायत बांधवांनी मन्मथ स्वामी मंगल भवन येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व बारामती मधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महात्मा बसवेश्वर सर्कल नामफलकास पुष्पहार अर्पण करुण साजरी करण्यात आली.
या प्रसंगी वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष समीर ढोले, ओबीसी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन शाहीर
माजी नगरसेवक सुनील डोंबे व निशिकांत पाभाळकर ,पत्रकार अमोल निलाखे,रोहित पिल्ले ,ऍड अमित ढोले,ऋषिकेश भुंजे,मंदार कळसकर,निलेश भिंगे,ओंकार कोचर, श्रीकांत निलाखे, रवी कराळे आदी मान्यवर व लिंगायत समाज बांधव उपस्तीत होते.