कोरोंना विशेष
बारामतीमध्ये अजुन 23 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 799 वर गेली आहे.

बारामतीमध्ये अजुन 23 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 799 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे उर्वरित 18 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी वाणेवाडी येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील दोन रुग्ण व बारामती शहरातील एक असे तीन जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे तसेच ग्रामीण रुग्णालय रूई येथे शासकीय एंटीजेन तपासणीसाठी एकूण पन्नास जणांचे नमुने घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील सहा जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे उर्वरित 30 जणांचा अहवाल एंटीजेन निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात एकूण तेवीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 799 झाली आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.