बारामतीमध्ये काल दिवसभरात 39 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 3285 वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल दिवसभरात 39 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 3285 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
दिनांक 29/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 55 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 04 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तसेच कालचे (30/09/20) एकूण rt-pcr नमुने 181. एकूण पॉझिटिव्ह- 17. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल खाजगी प्रयोग शाळेमार्फत तपासलेले एकूण rt-pcr-28 त्यापैकी पॉझिटिव्ह -05 कालचे एकूण एंटीजन 86. त्यापैकी पॉझिटिव्ह-13 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+17+05+13=39. शहर- 18. ग्रामीण- 21. एकूण रूग्णसंख्या-3285 एकूण बरे झालेले रुग्ण- 2513 एकूण मृत्यू– 82.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३२ वर्षीय पुरूष, पणदरे येथील १९ वर्षीय युवती, पाटस रोड येथील ६५ वर्षीय महिला, ४६ वर्षीय पुरूष, निरावागज येथील ३२ वर्षीय पुरूष, पाहुणेवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, सांगवी येथील ३५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
माळेगाव बुद्रुक येथील ३८ वर्षीय महिला, पणदरे येथील ४५ वर्षीय महिला, कोष्टी गल्ली येथील ७५ वर्षीय महिला, खंडोबानगर येथील ३३ वर्षीय पुरूष, जळोची येथील २४ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ६४ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
सोरटेवाडी येथील ५४ वर्षीय महिला, कल्याणी कॉर्नर येथील २६ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ४ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील ३५ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी मध्ये तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीत सणसर (ता.इंदापूर) येथील ३८ वर्षीय पुरूष, बारामतीतील कोऱ्हाळे बुद्रुक १५ फाटा येथील २९ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ४३ वर्षीय पुरूष, वडगाव निंबाळकर येथील ७५ वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित आढळला आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी मध्ये तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन तपासणीत तावरे बंगला बाारामती येथील ३८ वर्षीय महिला, ऐश्वर्या रेसिडेन्सी, विद्यानगर येथील ५१ वर्षीय महिला, सूर्यनगरी संभाजीनगर येथील ४१ वर्षीय पुरूष, श्लोक बंगला रामचंद मुलुकनगर येथीस ६५ वर्षीय महिला, सोनगाव येथील ३७ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष रुग्ण आढळून आले आहेत.