बारामतीमध्ये काल ३२ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३५६२ वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल ३२ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३५६२ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (६\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ११५. एकूण पॉझिटिव्ह- १२. प्रतीक्षेत ५५. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००. कालचे एकूण एंटीजन ७७. एकूण पॉझिटिव्ह-१७ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १२+१७=२९. शहर-२० . ग्रामीण- ०९. एकूण रूग्णसंख्या-३५५९ एकूण बरे झालेले रुग्ण- २९८८ एकूण मृत्यू– ९२.. तसेच “काल माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत कोराळे बुद्रुक याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण ५१ संशयितांपैकी ५१ जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये ०३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या ३५५९ +०३ = ३५६२ झालेली आहे.
बारामतीतील कालच्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत तांबेनगर येथील ४० वर्षीय महिला, गुनवडी येथील ४० वर्षीय पुरूष, पणदरे येथील ५० वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील २६ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील २० वर्षीय पुरूष, बारामतीतील ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
६८ वर्षीय महिला, तांदूळवाडी चौक येथील ५२ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय पुरूष, १५ वर्षीय मुलगी, तांदूळवाडी येथील ४२ वर्षीय पुरूष, २३ वर्षीय पुरूष, सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयातील २२ वर्षीय पुरूष, सुपे येथील ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
रुई येथील २१ वर्षीय महिला, मोरगाव रोड पिसे वस्ती येथील ६५ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, ३ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
आज बारामतीत तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन तपासणीत दिवसभरात सुपा येथील ३३ वर्षीय पुरूष, कसबा येथील ५४ वर्षीय पुरूष, रुई येथील ४१ वर्षीय महिला, सुपा येथील ३८ वर्षीय महिला, सोनगाव येथील ३७ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
याच तपासणीत साईनगर येथील ४५ वर्षीय पुरूष, जळोची येथील २१ वर्षीय महिला, होळ येथील ६५ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील २ वर्षीय मुलगा, कल्याणीनगर येथील ४ वर्षीय मुलगी, २४ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या ७ कोरोना रॅपीड अॅंटिजेन नमुन्यांपैकी १ जण कोरोनाबाधित आढळला असन पाहुणेवाडी येथील ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या १६ कोरोना रॅपीड अॅंटिजेन नमुन्यांपैकी ३ जण कोरोनाबाधित आढळून आले असून यामध्ये संघवी रेसिडेन्सी, भिगवण रोड येतील ७४ वर्षीय महिला, कसबा गल्ली बिस्मिल्ला हॉटेल येथी ३७ वर्षीय महिला, तर वर्षा मंगल कार्यालय बारामती येथील ६० वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील गिरीजा लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या ४ नमुन्यांपैकी १ जण कोरोनाबाधित आढळून आला असून यामध्ये खांडज येथील ३४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.