बारामतीमध्ये काल 12 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4953 वर गेली आहे

बारामतीमध्ये काल 12 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4953 वर गेली आहे
बारामती वार्तापत्र
परवा (28/11/20 रोजीचे) प्रतीक्षेत असलेल्या 23 जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 02 व तालुक्यातील 02 असे एकूण 04 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्णसंख्या 4941 झालेली आहे.
बारामतीत 28/11/20 रोजीचे) झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शिर्सुफळ येथील 55 वर्षीय पुरुष, बयाजीनगर येथील 63 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 48 वर्षीय महिला, मालेगाव कॉलनी येथील 33 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आपर्यंत चा बारामतीतील कोरोग्रस्थांचा आकडा ५००० च्या जवळ… पहा अधिकृत माहितीचा व्हिडीओ.👇
तसेच कालचे शासकीय (29/11/20) एकूण rt-pcr नमुने 00. एकूण पॉझिटिव्ह-00 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 32 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+09+03=12. शहर-09 . ग्रामीण- 03. एकूण रूग्णसंख्या-4953 एकूण बरे झालेले रुग्ण- 4462 एकूण मृत्यू– 128.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये भिगवण चौक येथील पित्रृकृपा बिल्डींग मधील 40 वर्षीय महिला, तांबेनगर रमालया अपार्टमेंट येथील 57 वर्षीय महिला, वसंतनगर टिसी कॉलेज रोड येथील 70 वर्षीय महिला, भाग्यतारा बंगला चर्च रोड येथील 60 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 58 वर्षीय पुरुष, गालिंदे नगर त्रिवेणी अपार्टमेंट येथे 48 वर्षीय पुरुष, निर्मिती विहार एमआयडीसी येथील 35 वर्षीय पुरुष, मूर्टी येथील 70 वर्षीय पुरुष, काऱ्हाटी येथील 29 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.