बारामतीमध्ये काल 21 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4363.वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल 21 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4363.वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (08/11/20) एकूण rt-pcr नमुने 45. एकूण पॉझिटिव्ह-02 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -06 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 51 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-16 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+03+16=21. शहर-16 . ग्रामीण- 05. एकूण रूग्णसंख्या-4363 एकूण बरे झालेले रुग्ण- 4116 एकूण मृत्यू– 119.
बारामती येथील 59 वर्षीय पुरुष, निंबुत येथील 28 वर्षीय पुरुष, निर्मिती पार्क येथील सहा वर्षीय मुलगा, 29 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 50 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 57 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, बयाजी नगर येथील 80 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 48 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामती तपासलेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील 52 वर्षीय महिला, पतंगशहानगर येथील 38 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे
बारामती तालुक्यात काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खाटीक गल्ली येथील 52 वर्षीय महिला, 26 वर्षे पुरुष, रुई येथील 31 वर्षीय महिला, बयाजी नगर येथील 26 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 40 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.