बारामतीमध्ये काल 30 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4265 वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल 30 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4265 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (02/11/20) एकूण rt-pcr नमुने 118. एकूण पॉझिटिव्ह-17 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 69 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+02+11=30. शहर-12 . ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-4265 एकूण बरे झालेले रुग्ण- 3995 एकूण मृत्यू– 116.
बारामती तालुक्यात काल झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये धुमाळवाडी पणदरे येथील 70 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 49 वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील 44 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, सांगवी येथील 35 वर्षीय पुरुष, चोपडज येथील 56 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 66 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 58 वर्षीय पुरुष, कसबा येथील 30 वर्षीय महिला, खांडज येथील 36 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मेडद येथील 56 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 37 वर्षीय महिला, मेडद येथील 20 वर्षीय महिला, खांडज येथील 65 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 26 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील 55 वर्षीय पुरुष शेटफळगडे येथील 70 वर्षीय पुरुष बारामतीतील 35 वर्षीय महिला सोनगाव येथील दहा वर्षीय मुलगा बारामतीतील 35 वर्षीय पुरुष व मासाळवाडी येथील 65 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे