बारामतीमध्ये काल 34 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या .4666 वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल 34 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या .4666 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
दिनांक 21/11/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 110 जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहर व तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही.
कालचे शासकीय (22/11/20) एकूण rt-pcr नमुने 37. एकूण पॉझिटिव्ह-02 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -10. कालचे एकूण एंटीजन 78 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+10+22=34. शहर-14 . ग्रामीण- 20. एकूण रूग्णसंख्या-4666 एकूण बरे झालेले रुग्ण- 4312 एकूण मृत्यू– 124.
काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शहरातील 38 वर्षीय पुरुष, सावळ येथील 41 वर्षीय पुरुष, बारा वर्षीय मुलगा, शहरातील 32 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 40 वर्षीय महिला, रुई येथील 61 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 30 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काटेवाडी येथील नऊ वर्षीय मुलगा, मुढाळे येथील 18 वर्षीय महिला, बारामती शहरातील दहा वर्षीय मुलगा, मुढाळे येथील 13 वर्षीय मुलगी, काटेवाडी येथील 65 वर्षीय महिला, मळद येथील वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, मळद येथील तीस वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगी, 32 वर्षीय पुरुष, जळोची येथील 29 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 60 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाणेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, रुई येथील 58 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खंडोबा नगर येथील 45 वर्षीय पुरुष, पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खांडज येथील 82 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये चौधरवाडी येथील 56 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे.