बारामतीमध्ये काल 35 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5386 वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल 35 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5386 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (10/12/20) एकूण rt-pcr नमुने 119. एकूण पॉझिटिव्ह-12 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -22 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 73. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12+09+14=35. शहर-22 . ग्रामीण- 13. एकूण रूग्णसंख्या-5386 एकूण बरे झालेले रुग्ण- 4818 एकूण मृत्यू– 133.
काल शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये झारगडवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, बारामतीतील 39 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 7 वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला, वाणेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 72 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांदुळवाडी 60 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 26 वर्षीय महिला, माऊलीनगर येथील 44 वर्षीय महिला, मालेगाव बुद्रुक येथील 33 वर्षीय पुरुष, सोमेश्वरनगर येथील 21 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 48 वर्षीय महिला सूर्यनगरी येथील 49 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, विद्यानगरी येथील पुरुष, संघवीनगर येथील 68 वर्षीय पुरुष, जळोची येथील 38 वर्षीय महिला, पतंगशहानगर येथील 29 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शिवनगर येथील 70 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 65 वर्षीय महिला, शिरवली येथील 62 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगा, येथील 2 महिन्याची मुलगी, 31 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 42 वर्षीय महिला, येथील 42 वर्षीय पुरुष कोरोना बधित आढळून आले आहेत.
काल पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मूर्टी येथील 63 वर्षीय पुरुष, राजमुद्रा सोसायटी अशोक नगर येथील 70 वर्षीय महिला, 74 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगी, 7 वर्षीय मुलगा, खंडोबानगर येथील 21 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 78 वर्षीय पुरुष कोरोना बाधीत आढळून आले आहेत.