बारामतीमध्ये काल 41 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5098 वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल 41 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5098 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (02/12/20) एकूण rt-pcr नमुने 247. एकूण पॉझिटिव्ह-22 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -07. कालचे एकूण एंटीजन 83 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 22+07+12=41. शहर-27 . ग्रामीण- 14. एकूण रूग्णसंख्या-5098 एकूण बरे झालेले रुग्ण- 4566 एकूण मृत्यू– 130.
काल झालेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खंडोबानगर येथील 19 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील साठ वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील 32 वर्षीय महिला, कसबा येथील 32 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 72 वर्षीय पुरुष, कसबा येथील 59 वर्षीय महिला, सावळ येथील 58 वर्षीय पुरुष, मेडद येथील 55 वर्षीय पुरुष, रुई येथील 32 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
खत्री इस्टेट येथील 50 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली येथील 54 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 49 वर्षीय महिला, गुणवडी येथील 71 वर्षीय पुरुष, भिगवण रोड येथील 59 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड खोले वस्ती येथील 28 वर्षीय महिला, येथील 62 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 48 वर्षे पुरुष, देवराज रिव्हर साईड बिल्डिंग येथील 36 वर्षे पुरुष, मोरगाव रोड योगेश निवास येथील 67 वर्षीय पुरुष, मासाळवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील तीस वर्षीय पुरुष, सांगवी येथील 59 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 36 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 44 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 28 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.