बारामतीमध्ये काल 8 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4385 वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल 8 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4385 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (11/11/20) एकूण rt-pcr नमुने 58. एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 54 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-02 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+03+02=08. शहर-07 . ग्रामीण- 01. एकूण रूग्णसंख्या-4385 एकूण बरे झालेले रुग्ण- 4156 एकूण मृत्यू– 120.
बारामतीत शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये अशोकनगर येथील 46 वर्षीय पुरुष, रुई येथील 21 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 52 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळोची येथील 42 वर्षीय पुरुष, साईनगर येथील 45 वर्षी पुरुष, निंबोडी येथील 26 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामती तालुक्यात काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वसंतनगर येथील 52 वर्षीय पुरुष, माळेगाव रोड उत्कर्ष आयकॉन सिटी येथील 48 वर्षीय महिला, पणदरे येथील 51 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.