बारामतीमध्ये ४९ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३१७४ वर गेली आहे.
बारामतीमध्ये ४९ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३१७४ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (28/09/20) एकूण rt-pcr नमुने 201. एकूण पॉझिटिव्ह- 33. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. कालचे एकूण एंटीजन 87. एकूण पॉझिटिव्ह-16 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 33+16=49. शहर-22 . ग्रामीण- 27. एकूण रूग्णसंख्या-3174 एकूण बरे झालेले रुग्ण- 2331 एकूण मृत्यू– 78..
बारामतीमध्ये शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मुढाळे येथील २९ वर्षीय महिला, माळेगाव येथील २५ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरूष, २१ वर्षीय युवक, २९ वर्षीय पुरूष, पाहुणेवाडी येथील ३६ वर्षीय पुरूष, पवारवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, मुर्टी येथील ३५ वर्षीय पुरूष, निंबूत येथील ९ वर्षीय मुलगी, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ४९ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, पणदरे येथील २९ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ३७ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ४ वर्षीय मुलगा, कारभारीनगर येथील ४५ वर्षीय पुरूष, मोतीबाग येथील ५२ वर्षीय पुरूष, तांबेनगर येथील ३९ वर्षीय महिला, निरावागज येथील ५२ वर्षीय पुरूष, कसबा येथील ४४ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ३५ वर्षीय महिला, श्रीरामनगर येथील ३२ वर्षीय पुरूष, जळोची येथील ५ वर्षीय मुलगा, कसबा येथील ५५ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, बारामती येथील ३८ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय युवक, ३८ वर्षीय महिला, सावळ येथील २५ वर्षीय महिला, ६ वर्षीय मुलगी, माऊलीनगर येथील ४५ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील ५१ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ७० वर्षीय पुरूष तसेच इंदापूर तालुक्यातील घोलपवाडी येथील ४१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील ६५ वर्षीय महिला, बांदलवाडी येथील ५२ वर्षीय पुरूष, ग्रीन पार्क रुई येथील ३६ वर्षीय महिला, बारामती शहरातील २० वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरूष, सोमेश्वरनगर येथील २५ वर्षीय पुरूष, कऱ्हावागज येथील ३५ वर्षीय पुरूष, रुई येथील ७० वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
बारामतीमध्ये मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या व कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये कोऱ्हाळे बुद्रुक येथील २७ वर्षीय महिला, शिवनगर येथील ३७ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील २३ वर्षीय पुरूष व गुनवडी चौक येथील ७२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.