बारामतीमध्ये 25 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4235 वर गेली आहे.
बारामतीमध्ये 25 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4235 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (01/11/20) एकूण rt-pcr नमुने 46. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 36 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+06+12=25. शहर-16 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-4235 एकूण बरे झालेले रुग्ण- 3965 एकूण मृत्यू– 115.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सिध्देश्वर गल्ली येथील ६० वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, घाडगेवस्ती येथील २० वर्षीय महिला, सांगवी येथछील ३१ वर्षीय पुरूष, तांबेनगर येथील २५ वर्षीय महिला, रुई येथील ४० वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ५३ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरूष, खांडज येथील १९ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सांगवी यथील ५० वर्षीय महिला, खंडोबानगर येथील १५ वर्षीय मुलगी, काळेनगर येथील २७ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ६० वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ६६ वर्षीय पुरूष, ६६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळले आहेत